• Thu. Jan 1st, 2026

Month: December 2023

  • Home
  • नोंदणी नसलेल्या बोगस संघटनेकडून ग्रामपंचायत बंदचा नारा

नोंदणी नसलेल्या बोगस संघटनेकडून ग्रामपंचायत बंदचा नारा

सरपंच परिषदेचा आरोप राज्यातील कोणतीही ग्रामपंचायत बंद राहणार नाही -आबासाहेब सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यभरातील ग्रामपंचायत 18 डिसेंबर पासून दोन दिवस बंद असल्याचा दावा करुन चुकीच्या बातम्या प्रसारित करणाऱ्या बोगस संघटनेशी…

आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेचे 25 डिसेंबरला आयोजन

खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 14 व 16 वर्ष वयोगटातील मुला-मुलींसाठी 25 डिसेंबर रोजी आंतरजिल्हा राष्ट्रीय मैदानी अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या…

शालेय स्क्वॉश ॲण्ड रॅकेट विभागीय स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालयातील मुलींचे यश

ऐश्‍वर्या चौरसिया, समीक्षा पवार, अक्षदा बेलेकर, अपूर्वा आवारी यांची राज्य स्पर्धेसाठी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीच्या लेकी राज्य पातळीवर घेण्यात आलेल्या शालेय स्क्वॉश ॲण्ड रॅकेट विभागीय स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय…

महार वतनाची जागा बळकाविणाऱ्या त्या तिघांसह नालेगाव तलाठीवर गुन्हे दाखल करा

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन प्रांताधिकारी यांनी पुन्हा मूळ मालकांचे नाव महार वतनाच्या जागेवर लावण्याचे दिले आदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रेल्वे स्टेशन जवळील इंगळे वस्ती, गायके मळा येथील…

महाराष्ट्राच्या मुलींच्या क्रिकेट संघात निवड झालेल्या जितेश्री डमाळे हिचा सन्मान

स्वत:च्या कर्तृत्वाने डमाळे हिने महाराष्ट्राच्या संघापर्यंत मारलेली मजल प्रेरणादायी -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- वयाच्या चौदाव्या वर्षी महाराष्ट्राच्या मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल जितेश्री डमाळे हिचा जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले…

लोकसभेत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी राष्ट्रीय नामध्यान चळवळ

पीपल्स हेल्पलाईन ओम नमो मातरमच्या प्रचार प्रसारासाठी प्रयत्नशील देशाबद्दल लहानांपासून वृद्धांपर्यंत आस्था वाढविणारी मोहिम -ॲड. गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- येत्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचे प्रमाण 80 ते 85 टक्क्यापर्यंत नेण्यासाठी आणि प्रत्येक…

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात

कोळीगीत, पंजाबी गीत, गवळण, पोतराज नृत्याने विविध संस्कृतीचे दर्शन शाळेची चमकधमक न पाहता, गुणवत्ता पाहूनच मुलांची शाळा निवडावी -हेरंब कुलकर्णी अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळेची इमारत व भौतिक सुविधा हा शेवटचा मुद्दा…

आजी-आजोबा झालेले न्यू आर्टसचे माजी विद्यार्थी आले कॉलेजला

41 वर्षानंतर माजी विद्यार्थी एकवटले तरुण वयातील महाविद्यालयाच्या जुन्या आठवणीत झाले रममाण अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल अर्धशतकाच्या उंबरठ्यावर शहरातील न्यू आर्टस कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयाचे सन 1982 चे माजी विद्यार्थी रविवारी…

सर्जेपूरा येथे संकल्प बिर्याणी हाऊस या नवीन शाखेचा शुभारंभ

बिर्याणीसह नॉन व्हेजचे विविध खाद्य पदार्थ खवय्यांना उपलब्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या वीस वर्षापासून शहरात हॉटेल व्यवसायाची सेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या सर्जेपूरा येथील हॉटेल संकल्पच्या माध्यमातून नव्याने सुरु करण्यात आलेल्या…

निमगाव वाघाच्या राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी बाळासाहेब शहाणे यांची निवड

राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त रंगणार काव्यांची मैफल अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय युवा सप्ताह अंतर्गत स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त होणारे तिसरे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी उद्योजक…