सावित्री ज्योती महोत्सवात भरणार आरोग्याची जत्रा
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन सावित्री ज्योती महोत्सवाच्या विविध आरोग्य शिबिरातून सर्वसामान्यांना आधार मिळणार -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्री ज्योती महोत्सव उपक्रमात बचत गटाच्या महिलांना चांगली बाजारपेठ तर सर्वसामान्यांना विविध…
राज्यस्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी ओम सानप याची निवड
पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील मल्लखांबपटू ओम घनश्याम सानप याने सोलापूर येथे झालेल्या पुणे विभागीय मल्लखांब स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. त्याची लातूर येथे होणाऱ्या…
भोयरे पठारचे मुख्याध्यापक हबीब शेख यांचा राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता पुरस्काराने सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- भोयरे पठार (ता. नगर) येथील भाग्योदय विद्यालयाचे मुख्याध्यापक हबीब चाँद शेख यांना शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल नाशिक येथील भावना आणि युनिटी शैक्षणिक सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय जीवनगौरव कृतज्ञता…
अवतार मेहेरबाबा कामगार युनियनचे महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर उपोषण
8 महिन्यापासून पगारवाढीच्या करारावर तोडगा निघत नसल्याने कामगार आक्रमक मागील करारात दिलेल्या पगारवाढीच्या रकमेच्या पुढे पगारवाढ देण्याची एकमुखी मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- कराराची अंतिम मुदत 8 महिन्यापूर्वी संपून देखील सहाय्यक कामगार…
सैनिक बँक कर्जत शाखेच्या कोट्यावधी रुपयाच्या अपहारामधील एक आरोपी पकडला
सदाशिव फरांडे अजूनही फरार अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेच्या कर्जत शाखेतील कोट्यावधी रुपयाच्या चेक क्लिअरिंगमध्ये अफरातफर मधील आरोपी दीपक पवार पारनेर शाखेत आला असता त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले.…
जेसीबीने चप्पलचे दुकान पाडण्यात आलेल्या महिलेचे उपोषण
जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जेसीबीने चप्पलचे दुकान पाडणाऱ्या जातीयवादी प्रवृत्तीच्या गुंडांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चर्मकार समाजाच्या महिलेने पारनेर तहसिल कार्यालया समोर उपोषण केले. दुकान पाडणाऱ्या गुंडांवर…
विजय भालसिंग यांचा समाजभूषण पुरस्काराने गौरव
सरपंच सेवा संघाने घेतली भालसिंग यांच्या निस्वार्थ सामाजिक कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने त्यांना समाजभूषण पुरस्कार पुरस्काराने…
सरपंच सेवा संघाचा नाना डोंगरे यांना आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्कार प्रदान
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांची ग्रामपंचायतच्या माध्यमातून विविध क्षेत्रात केलेल्या निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल त्यांना स्वराज्य सरपंच सेवा संघाच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत सदस्य पुरस्काराने गौरविण्यात आले.…
नरेंद्र मोदी ॲपच्या संयोजकपदी सविता कोटा व सहसंयोजकपदी गोपाल वर्मा यांची नियुक्ती
सर्वसामान्य नागरिक या ॲपच्या माध्यमातून थेट पंतप्रधानांशी जोडला जाणार -सविता कोटा अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपच्या शहर जिल्हा सरचिटणीस सविता कोटा यांची नरेंद्र मोदी (नमो) ॲपच्या संयोजकपदी तर गोपाल वर्मा यांची सहसंयोजकपदी…
करवीर छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे वितरण
छत्रपती चौथे शिवाजी महाराज समस्त बहुजन समाजाचे राजे होते – डॉ. राजन गवस अहमदनगर (प्रतिनिधी)- इतिहासाच्या खांद्यावर उभे राहून भविष्याकडे बघता बघता आपणही काही उद्बोधक काम केले पाहिजे. इतिहासाकडून आपल्याला…