• Sun. Jul 20th, 2025

Month: December 2023

  • Home
  • प्रयागाबाई त्रिमुखे यांचे निधन

प्रयागाबाई त्रिमुखे यांचे निधन

पत्रकार राजेंद्र त्रिमुखे यांना मातृशोक अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील प्रयागाबाई शामसुंदर त्रिमुखे यांचे गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी त्या 80 वर्षांच्या होत्या. निवृत्त सहायक फौजदार शामसुंदर…

कायनेटिक चौकात वास्तव्यास असलेल्या मिळकतीवर नावे लावण्याची पारधी समाजाची मागणी

धर्मांतराच्या गैरसमजूतीमधून हल्ला होण्याची भिती व्यक्त पोलीस संरक्षण मिळण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्व्हे नंबर 126 शासकीय गोडाऊन नगर-पुणे रोड, कायनेटिक चौक येथे मागील 12 वर्षापासून राहत असलेल्या…

कोल्हार घाटात जय हिंदचे वृक्षरोपण

शालिनीताई विखे पाटील यांच्या नावाने लावली 25 वटवृक्ष माजी सैनिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीकोनाने टाकलेले पाऊल क्रांतिकारक -सरपंच चारुदत्त वाघ अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने जिल्ह्यातील डोंगररांगा, उजाड माळरान व…

सीए डॉ. शंकर अंदानी यांना राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पंढरपूर मध्ये झाला अंदानी यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते सीए डॉ. शंकर अंदानी राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पंढरपूर येथे झालेल्या कार्यक्रमात ईगल न्यूज नेटवर्कच्या…

दातरंगे मळा येथील श्री सूर्यमुखी गुरू दत्तदिगंबर मंदिरात महाआरती

भाविकांना प्रसाद वाटप अध्यात्म, धार्मिक विचाराला चालना देऊन भावीपिढीत संस्कार रुजवावे लागणार -सविता कोटा अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दातरंगे मळा येथील श्री सूर्यमुखी गुरू दत्तदिगंबर मंदिरात श्री सूर्यमुखी गुरू दत्तदिगंबर युवा…

निमगाव वाघा येथील दहावीचे माजी विद्यार्थी 18 वर्षांनी आले एकत्र

विद्यार्थी जीवनातील आठवणींना दिला उजाळा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील दहावीच्या बॅचचे माजी विद्यार्थी तब्बल 18 वर्षांनी एकत्र आले. नवनाथ विद्यालयातील सन 2004-05 च्या दहावी बोर्डातील विद्यार्थी शाळेत…

पॉवरलिफ्टिंग राज्य चॅम्पियनशिप आणि डेडलिफ्ट स्पर्धेत रिया मिश्रा यांना दोन सुवर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- ॲमेचर पॉवरलिफ्टिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने घेण्यात आलेल्या पॉवरलिफ्टिंग राज्य चॅम्पियनशिप आणि डेडलिफ्ट स्पर्धेत शहरातील रिया मिश्रा यांनी दोन सुवर्ण पदक पटकाविले. त्यांची ऊरण येथे होणाऱ्या इंडियन पॉवरलिफ्टिंग…

रविवारी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर

पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांची होणार आरोग्य तपासणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषद अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने 85 व्या वर्धापनदिनानिमित्त रविवारी (दि.3 डिसेंबर) शहरातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत आरोग्य तपासणी…

जिल्ह्यात बिंगो जुगारवर पोलीसांनी तात्काळ बंदी घालून कारवाई करावी

रिपाई अल्पसंख्यांक आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन बिंगोने युवा वर्ग जुगार व व्यसनाच्या आहारी जात असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा पिढीला उध्वस्त करणाऱ्या बिंगो जुगारवर जिल्ह्यात पोलीसांनी तात्काळ बंदी घालून कारवाई…

दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची मागणी

5 डिसेंबर पासून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देशातील समस्त आंबेडकरी जनता व बौध्द अनुयायांचे चैत्यभूमी श्रध्दास्थान अहमदनगर (प्रतिनिधी)- मुंबई येथील दादरचे नामांतर चैत्यभूमी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई)…