राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सरकारी कर्मचाऱ्यांची बैठक
राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे पदाधिकारी साधणार संवाद अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन व इतर 17 प्रलंबीत मागण्यांसाठी 14 डिसेंबर पासून पुकारलेल्या बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र…
पगारवाढीसाठी अवतार मेहेरबाबा कामगार युनियनची निदर्शने
तारखेवर तारखेने कामगार वर्ग संतप्त; पुढील तारखेस तोडगा न निघाल्यास कुटुंबीयांसह उपोषणाचा इशारा करार संपून आठ महिने उलटले, सात ते आठ वेळा सुनावणी होऊन निर्णय नाही अहमदनगर (प्रतिनिधी)- लाल बावटा…
शनिवारी केडगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टच्या शिबिराचे 16 वे वर्ष शिबिराचा लाभ घेण्याचे नगरकरांना आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्ट व बुधराणी हॉस्पिटल (पुणे) यांच्या वतीने शनिवार…
अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 18 दिवसीय निशुल्क निवासी उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन
मुलाखतीद्वारे प्रशिक्षणार्थींची होणार निवड, कार्यशाळेचा लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीतील युवक-युवतींमधून उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी.) व जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर…
क्रिकेट विश्वचषकात भारताच्या विजयासाठी भिंगारला हनुमान चाळीसा व महाआरती
भगवान गौतम बुद्ध चरणी मेणबत्त्या प्रज्वलीत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा हातात तिरंगा घेऊन शंखनाद अहमदनगर (प्रतिनिधी)- रोमांचक क्षणी पोहचलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा विजय होण्यासाठी भिंगार येथील हरदिन…
अध्यात्मिक दिवाळी साजरी करणारा शिक्षक पंढरीच्या वाटेला
अध्यात्मिक शिदोरी असलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून सुसंस्कारी पिढी घडणार -इंजि. संतोष उदमले अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळीच्या सुट्टीत पायी वारी करून अध्यात्मिक दिवाळी साजरी करणारे भारत कांबळे हे शिक्षक अध्यात्मिक वारसा आगळ्या-वेगळ्या प्रकारे…
उद्योगगुरू रविराज भालेराव यांना एमएसएमई भारत बिझनेस अवॉर्ड प्रदान
सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या हस्ते सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील उद्योगगुरू रविराज भालेराव यांना प्रसिद्ध सिनेअभिनेत्री तमन्ना भाटिया यांच्या हस्ते एमएसएमई बेस्ट बिझनेस पर्सनालिटी भारत बिझनेस अवॉर्ड 2023 प्रदान…
भाजप सरकार हटाव देश बचाव राज्यव्यापी जनजागरण संघर्ष यात्रा 30 नोव्हेंबरला शहरात
भाकप व आयटकच्या संपर्क कार्यालयात बैठकीत स्वागताचे नियोजन जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील कामगार व भाजप विरोधी समविचारी पक्षांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र (आयटक) च्या…
अहमदनगर शहरातील राधा-कृष्ण मंदिरात अन्नकोट उत्सव साजरा
छप्पन भोगचे नैवेद्य दाखवून महाआरती भाविकांना महाप्रसादाचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सर्जेपुरा येथील पंजाबी सनातन धर्मसभेच्या राधा-कृष्ण मंदिरात छप्पन भोग अन्नकोटचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरात छप्पन भोगचे नैवेद्य…
राष्ट्रीय युवा सप्ताहनिमित्त निमगाव वाघात रंगणार राज्यस्तरीय काव्य संमेलन
स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त निबंध, वक्तृत्व व पोस्टर स्पर्धेचे आयोजन विविध क्षेत्रात निस्वार्थपणे सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा होणार गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न…
