जबरदस्तीने पैसे वसुलीची खोटी तक्रार देणाऱ्यावर कारवाई करावी
नवनागापूरच्या भाजी मार्केटची स्वच्छता व इतर सुविधा पुरविण्यासाठी नाममात्र शुल्क आकारले जात असल्याचा खुलासा भाजी मार्केटच्या स्वच्छतेसाठी ना हरकत मिळण्याची पोलीस अधीक्षकांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर भाजीपाला मटन मासे व्यापारी…
आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देताना व वेतन निश्चिती करतांना एकसारखी सुसूत्रता आनली जाणार
उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक देवळाणकर यांचे आदेश महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी महासंघाने या प्रश्नावर वेधले होते लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयोगशाळा सहाय्यक, सहायक ग्रंथपाल व परिचर यांची सातव्या वेतन आयोगातील कालबद्ध पदोन्नती…
अरणगावच्या मानवसेवा प्रकल्पातून सबेराचे कुटुंबात पुनर्वसन
साडी-चोळी देऊन सन्मानाने पाठविले घरी कोरोना काळात भान हरवून फिरत होती रस्त्यावर अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावरील बेघर, निराधार, मनोरुग्णांना आधार देऊन त्यांचा सांभाळ करुन उपचारानंतर बरे झालेल्यांना पुन्हा त्यांच्या कुटुंबात पुनर्वसन…
घराला जाण्यासाठी रस्ता खुला करुन देण्याची दिव्यांगाची आर्तहाक
रस्ता बंद करणाऱ्यावर गुन्हा दाखल होऊनही रस्ता बंदच वहिवाटीचा रस्ता खुला न झाल्यास ग्रामस्थांसह उपोषण करण्याचा दिव्यांग शेळके यांचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पूर्ववैमनस्यातून व त्रास देण्याच्या उद्देशाने बंद करण्यात आलेला…
चौपाटी कारंजा ते आनंदी बाजार चौक रस्त्याच्या डांबरीकरण कामाचे भूमीपूजन
नगरसेवकांनी दर्जेदार काम होण्यासाठी रस्त्याची केली पहाणी खड्डेमय शहराची ओळख पुसण्याचे काम नव्याने होत असलेल्या रस्त्यांमुळे होणार -पै. सुभाष लोंढे अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे.…
सुहास सोनावणे यांचा डॉ. जाकीर हुसैन उत्कृष्ट समाजसेवा पुरस्काराने गौरव
बँकिंग क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील सुहास काशीनाथ सोनावणे यांना बँकिंग क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल आदिलशाह फारुकी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन उत्कृष्ट समाजसेवा…
ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंगच्या राज्य उपाध्यक्षपदी पै. राजकुमार आघाव पाटील यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता असलेल्या ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंग महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी पै. राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष सी.ए. तांबोळी…
बाबासाहेब बोडखे यांना आदर्श माध्यमिक शिक्षक पुरस्कार प्रदान
पद्मश्री पोपट पवार यांनी केले बोडखे यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचे कौतुक अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांना आदर्श…
सामाजिक न्याय भवन येथे सावली दिव्यांग संघटनेचे उपोषण
दिव्यांगांना सोयीसुविधा मिळण्याची मागणी सामाजिक न्याय भवनामध्ये दिव्यांगांची परवड होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात नव्याने झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनच्या इमारतीमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी सोयीसुविधा देण्याच्या मागणीसाठी सावली…
राज्य सरकारने आश्वासनाची पूर्तता केली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता -विश्वास काटकर
सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतरांची 14 डिसेंबर पासून पुन्हा बेमुदत संपाची हाक अहमदनगर (प्रतिनिधी)- नवीन पेन्शन योजनेमुळे सरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर यांच्या वृध्दापकाळातील जीवन उध्दवस्त होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या सतरा…
