बालघर प्रकल्पात रंगली अनाथ व दुर्बल घटकातील मुलांची चित्रकला स्पर्धा
चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टचा उपक्रम वंचित घटकातील मुलांना आधार देण्याबरोबरच त्यांना समाजात उभे करण्यासाठी संस्था प्रयत्नशील -संतोष गोटीपामुल अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टच्या वतीने तपोवन रोड…
निमगाव वाघातील हिंदू-मुस्लिम महिला भाविकांनी एकत्रित घेतले मोहटा देवीचे दर्शन
निमगाव वाघातून आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या देवी दर्शनास उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देवीच्या दर्शनाला सर्व महिलांना एकत्रितपणे जाण्याची मिळालेली संधी अभूतपूर्व -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथून…
नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सत्कार
डोंगरे यांचे निस्वार्थ सामाजिक कार्य कौतुकास्पद -राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते पै.नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार व राष्ट्रपती डॉ. जाकीर हुसैन राज्यस्तरीय महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल…
अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला महाराष्ट्र असोसिएशनची मान्यता
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला नुकतीच मान्यता देण्यात आली. अहमदनगर बॉडी बिल्डिंग असोसिएशनला अधिकृतपणे विविध शरीर सौष्ठव स्पर्धा व बॉडी बिल्डिंग प्रशिक्षण आणि इतर…
शिवाजीनगर येथील नागरिकांच्या वतीने सविताताई कोटा यांचा सत्कार
पक्षाचा विचार व विकासात्मक अजेंडा सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाणार -कोटा अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा सरचिटणीसपदी सविताताई प्रकाश कोटा यांची नियुक्ती झाल्याबद्दल नगर-कल्याण रोड, शिवाजीनगर येथील नागरिकांच्या वतीने त्यांचा…
शहरातील अन्न-धान्य वितरण कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराने नागरिकांना मनस्ताप
कार्यालयातून नव्हे तर, एजंटकडून मिळते योग्य माहिती व मार्गदर्शन कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी की, दिशाभूल करण्यासाठी? अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालय येथे असलेल्या पुरवठा विभागाच्या अन्न-धान्य वितरण कार्यालयाच्या अनागोंदी कारभाराने…
विजय भालसिंग यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार
भालसिंग यांचे निस्वार्थ भावनेने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद -राजेंद्र सानप अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्ड मिळाल्याबद्दल एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र…
नवनागापूर येथील श्री रेणुका माता मंदिरात नवरात्रनिमित्त भाविकांची मांदियाळी
मंदिर परिसराला आकर्षक विद्युत रोषणाई राजवाड्याची कमान व रंगेबिरंगी कारंजा ठरला लक्षवेधी अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी नवनागापूर येथील श्री रेणुका माता देवस्थान ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे.…
आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या शिबिरात बालकांची मोफत आरोग्य तपासणी
भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलची भूमिका महत्त्वाची -संजय ताथेड अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या अद्ययावत बालरोग विभागाच्या माध्यमातून नवजात बालकांची सेवा घडत आहे. भावी पिढीच्या सदृढ आरोग्यासाठी या हॉस्पिटलची भूमिका…
नाना डोंगरे यांना जय भगवान युवा प्रतिष्ठानचा आदर्श कार्यगौरव पुरस्कार जाहीर
रविवारी निंबादैत्य नांदूर येथे होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- जय भगवान युवा प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना जाहीर झाला आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक…
