पारनेर सैनिक बँक कर्जत शाखा गैरव्यवहार प्रकरणी शाखाधिकारी फरांडे यांना वगळून अक्षम्य चूक
जिल्हा विशेष लेखापरीक्षकाचा ठपका; 14 संचालकांसह चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना नोटीस संबंधित गैरव्यवहाराबाबत हेतूपुरस्कर जाणून-बुजून दखल घेतली गेली नसल्याचे ओढले ताशेरे अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर सैनिक बँकेच्या कर्जत शाखेत…
घर घर लंगर सेवेच्या वतीने सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांचा सन्मान
पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस सायकल राईड केली यशस्वीपणे पूर्ण शहरात सायकल चळवळ रुजवून पर्यावरण व आरोग्य सदृढतेसाठी लंगर सेवा प्रयत्न करणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी…
महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी अवजड वाहन चालकांची नेत्र तपासणी
लायन्स क्लब ऑफ अहमदनगर व उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा संयुक्त उपक्रम वाहनचालकांनी स्वत:सह इतरांच्या सुरक्षतेसाठी नियमांचे पालन करुन कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडाव्या -उर्मिला पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- दरवर्षी दीड लाख…
सर्वसामान्यांच्या आवाक्यातील 7 सीटर टोयोटा रुमियन फॅमिली कार लाँच
वासन टोयोटात बुकिंगसाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- टोयोटाने सर्वात स्वस्त 7 सीटर लाँच केलेली टोयोटा रुमियन कार नुकतीच लाँच झाली आहे. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील व परवडणारी रुमियनची बुकिंग सुरु झाली…
संजय पुंड यांना दिव्यांग मित्र पुरस्कार जाहीर
दिव्यांग बांधवांसाठी निस्वार्थ भावनेने सुरु असलेल्या पुंड यांच्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग बांधवांना प्रवाहात आणण्याचे कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते संजय बाबूराव पुंड यांना स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्थेच्या वतीने…
वाढते जातीय अत्याचार व हरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ रिपाईचे अर्धनग्न आंदोलन
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गळ्यात मडका व कंबरेला खराटा बांधून पूर्वीच्या जातीय व्यवस्थेचे दर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात वाढते जातीय अत्याचार तर नुकतेच हरेगावला (ता. श्रीरामपूर) मागासवर्गीय चार मुलांना अर्धनग्न करुन झाडाला…
देहरे येथील नामदेव काळे यांचे निधन
अहमदनगर (प्रतिनिधी)- देहरे (ता. नगर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटी व दूध संघाचे माजी सचिव नामदेव विठ्ठल काळे यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. ते 80 वर्षाचे होते. गावात त्यांचे सातत्याने…
बेरोजगार युवक-युवतींसाठी पाच दिवसीय पशुसंवर्धनवर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट पालन प्रशिक्षणाचे दिले जाणार धडे अहमदनगर (प्रतिनिधी)- बेरोजगार युवक-युवतींना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शार्प बिजनेस कन्सल्टन्सी ॲण्ड एम.एस.एम.ई. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या वतीने पाच दिवसीय पशुसंवर्धनवर आधारित शेळी, गाय/म्हैस, कुक्कुट…
9 व 10 सप्टेंबरला लोणीला रंगणार कनिष्ठ वयो गटातील मुला-मुलींच्या ॲथलेटिक्स स्पर्धा
अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने 9 व 10 सप्टेंबर रोजी लोणी (ता. राहता) येथे कनिष्ठ वयो गटातील (वय वर्ष…
लष्करी संस्थालगत बांधकामसाठी अंतराची अट शिथिल करावी
शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन जाधव यांचे संरक्षण मंत्री यांना निवेदन भिंगार छावणी परिषदेतील विविध प्रश्नी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात असलेल्या लष्करी संस्थांजवळील बांधकामाचे अंतराची अट संरक्षण विभागाकडून शिथिल करण्याच्या मागणीसह…
