अंतरवाली सराटी येथील जखमी आंदोलकांची भाकप नेत्यांनी घेतली भेट
राज्य सरकारच्या दडपशाहीचा निषेध, फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी मराठा समाज आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाला भाकपचा पाठिंबा अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी (ता.अंबड जि. जालना) याठिकाणी उपोषणाला बसलेल्या…
संयुक्त किसान मोर्चाचे महाराष्ट्र राज्यस्तरीय स्थापना अधिवेशन मंगळवारी मुंबईत
महाराष्ट्रातील 27 किसान संघटना एकवटणार -बन्सी सातपुते अहमदनगर (प्रतिनिधी)- संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे स्थापना संमेलन मंगळवारी (दि.5 सप्टेंबर) मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. मुंबई मंत्रालय येथील यशवंतराव…
श्री राधा-कृष्ण मंदिराच्या वतीने शहरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन
बुधवारी शहरातून निघणार शोभायात्रा विविध धार्मिक कार्यक्रमात भाविकांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपूरा येथील श्री राधा-कृष्ण मंदिरात कृष्ण जन्माष्टमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.…
बस स्थानकावर अडकलेल्या प्रवाशी, वाहक व चालकांची लंगर सेवेने भागवली भूक
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठी चार्जमुळे महाराष्ट्रात तीव्र आंदोलन सुरु असताना एसटी महांडळाची सेवा दोन दिवसापासून ठप्प आहे. शहरातील तारकपूर बस स्थानक येथे अडकलेले प्रवाशी, एसटीचे वाहक…
शहरात मुस्लिम बांधवांची पावसासाठी नमाज अदा
नमाज इस्तिस्काचे पठण, अल्लाहकडे प्रार्थना या अल्लाह तू दयाळू आहेस, आम्हाला माफ कर आणि सर्वांच्या कल्याणासाठी पाऊस होऊ दे! अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली असताना दुष्काळाचे नैसर्गिक…
थॅलेसेमिया आजारावर जागृती करणारे असंही जगणं असतं..! पुस्तकाचे आरोग्य मंत्रींच्या हस्ते प्रकाशन
पुस्तकातील थॅलेसेमिया रुग्णांचा संघर्ष इतरांसाठी प्रेरक व मार्गदर्शक ठरणार -तानाजी सावंत लेखक ॲड. सय्यद यांनी मांडला थॅलेसेमिया जागृती व मुक्तीचा लेखाजोखा अहमदनगर (प्रतिनिधी)- थॅलेसेमिया आजारावर जागृती करणारे व थॅलेसेमियाग्रस्त रुग्णाच्या…
पावसासाठी रविवारी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने नमाजचे आयोजन
नमाज इस्तिस्काचे पठण करुन अल्लाहकडे पावसासाठी केली जाणार प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- तब्बल महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने राज्यात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. दुष्काळाचे नैसर्गिक संकट टळण्यासाठी व चांगला पाऊस…
मुख्य रस्त्यासह इतर गावांना जोडणाऱ्या मौजे रूपेवाडीतील रस्ता पुन्हा बंद
रस्ता खुला करुन देण्याची गावातील दिव्यांग व्यक्तीची मागणी त्रास देण्याच्या उद्देशाने रस्ता बंद करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी अहमदनगर (प्रतिनिधी)- गाव नकाशाप्रमाणे पारंपरिक असणारा व मुख्य रस्त्यासह इतर गावांना जोडणारा मौजे…
गणेशोत्सव विसर्जन मार्गावरील क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक रस्त्याचे काम मार्गी
नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील रस्त्यांचे पॅचिंग व क्रांतिवीर चौक ते आडते बाजार चौक दरम्यान रस्त्याचे काम महापालिकेच्या वतीने सुरु…
युवकांना ई- टेंडरिंग, जेम पोर्टल व जीएसटी नोंदणी प्रशिक्षणाचे धडे
उद्योग वाढीला चालना देण्यासाठीचा उपक्रम प्रशिक्षण घेऊन स्वतःची प्रगती साधता येते- कडूभाऊ काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमध्ये उद्योग वाढीला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ई-…
