जमीनी परत मिळण्यासाठी आदिवासी काळी आई मुक्ती आंदोलनाचा एल्गार
आदिवासी विकास कृती पंचक राबविण्याचा पीपल्स हेल्पलाईनचा निर्णय -ॲड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- आदिवासींनी सामाजिक न्याय मिळण्याच्या उद्देशाने लाटण्यात आलेल्या त्यांच्या जमीनी परत मिळवून देण्यासाठी पीपल्स हेल्पलाईनने आदिवासी काळी आई…
नागरिकांचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी धावले नगरसेवक अनिल शिंदे
विद्या कॉलनीतील नळाचे कनेक्शन तात्काळ पूर्ववत जोडून देण्याच्या केल्या सूचना अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड येथील विद्या कॉलनीत पाण्याचे संकट ओढवलेल्या नागरिकांसाठी नगरसेवक अनिल शिंदे धावून आले. शिंदे यांनी नागरिकांची भेट…
काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल आमदार लंके यांनी केला डोंगरे यांचा गौरव
कवी व साहित्यिकांना काव्य संमेलनातून प्रोत्साहन देण्याचे कार्य कौतुकास्पद -आ. लंके अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथे झालेले दुसरे राज्यस्तरीय काव्य संमेलन यशस्वी केल्याबद्दल आमदार निलेश लंके यांनी संमेलनाचे संयोजक…
पारनेरच्या चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या दप्तर तपासणीतील दोषींवर गुन्हे दाखल करा
दोषी अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबित करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर पंचायत समिती अंतर्गत चौदावा व पंधरावा वित्त आयोगाच्या कामात झालेल्या अफरातफर प्रकरणी दप्तर तपासणीच्या…
कल्याण रोडच्या हॅपीथॉट परिसरातील रस्ता डांबरीकरण कामाचे भूमीपूजन
महायुती सरकारच्या माध्यमातून शहरात विकास कामे मार्गी लावण्याचे कार्य सुरु -अभय आगरकर अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराला लागून असलेल्या कल्याण रोड परिसर जवळचे उपनगर म्हणून म्हणून ओळखले जात आहे. शहरात महायुती सरकारच्या…
शहरात भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव उत्साहात साजरा
निशाणच्या मिरवणुकीने वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात भगवान वीर गोगादेव जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. शुक्रवारी (दि.8 सप्टेंबर) रात्री शहरातून निघालेल्या निशाणांच्या मिरवणुकीत वाल्मिक समाजबांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने…
कोठला भागातील विधवा महिलांना शिलाई मशीनची भेट
मदरसा तालीम-उल-कुरआनचा महिला सक्षमीकरणाचा उपक्रम विधवा महिलांना रोजगार निर्माण करुन देण्यासाठी घेतलेला उपक्रम कौतुकास्पद -अल्ताफ सय्यद आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील कोठला भागातील विधवा महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध होवून त्यांच्या सक्षमीकरणाच्या…
श्रावणी शुक्रवारी शालेय विद्यार्थींनी घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन
मंगलगौरीचे खेळ व विविध पारंपारिक गीतांवर बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण जीवनात ध्येय ठरवून त्या दिशेने वाटचाल करा -पो.नि. ज्योती गडकरी वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या रुपीबाई मोतीलालजी बोरा…
नागरिकांमध्ये विश्वास व सुरक्षितता निर्माण करणारे पोलीस निरीक्षक यादव यांचा सत्कार
यादव आपल्या कार्यातून सर्वसामान्यांच्या मनातील सिंघम ठरले -विजय भालसिंग वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या कोतवाली हद्दीत शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवून आपल्या उत्कृष्ट कार्यातून सर्वसामान्यांसह महिला वर्गामध्ये विश्वास…
भिस्तबागच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा
सर्वसामान्यांची मुले घडविणाऱ्या शिक्षकांचा नगरसेविकेने केला सन्मान शिक्षक हाच समाजाचा दीपस्तंभ -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शालेय…
