• Mon. Jan 26th, 2026

Month: August 2023

  • Home
  • शहरातील गटई कामगारांच्या स्टॉलवर गटई आघाडी फलकाचे अनावरण

शहरातील गटई कामगारांच्या स्टॉलवर गटई आघाडी फलकाचे अनावरण

चर्मकार विकास संघाच्या वतीने गटई कामगारांना आरोग्य किटचे वाटप शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन गटई कामगारांनी आपला व्यवसाय वाढवावा -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने शहरातील गटई…

हेअर केमिकल प्रशिक्षणाला शहरातील महिला व युवतींचा प्रतिसाद

केसांचे सौंदर्य खुलविण्यासाठी महिलांना मोफत प्रशिक्षण कौशल्य प्रशिक्षणातून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत आहे -कावेरी कैदके अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी सध्या केसांसाठी ट्रेंडिंग असलेल्या हेअर केमिकलचे मोफत प्रशिक्षण…

नेप्तीत सामाजिक कार्यकर्ते भानुदास फुले यांच्या हस्ते ध्वजारोहण

आमदार निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे नितीन कदम यांच्या वतीने एक हजार बिस्किट पुड्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नेप्ती येथे ग्रामस्थांच्या वतीने विविध उपक्रमांनी स्वातंत्र्य दिन मोठ्या दिमाखात पार पडला. आमदार…

पत्रकारांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर केली पत्रकार संरक्षण कायद्याची होळी

राज्यात पत्रकारांवर वारंवार होत असलेल्या हल्लाचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी कुचराई होत असल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद व पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी…

राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक देशमुख यांना आमंत्रण

कौटुंबिक वाद व कलह समोपचाराने सोडविण्याबाबत करणार मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त दि.3 सप्टेंबर रोजी…

केडगावला जे.एस.एस. गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

ढोल ताशाच्या निनादात विद्यार्थ्यांनी काढली तिरंगा शोभायात्रा देशाला संस्कारक्षम पिढीची गरज -जवाहर मुथा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, मोहिनी नगर येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर…

राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. गंधे यांचा सत्कार

सेवाभाव ह्रद्यात असल्यास निस्वार्थ सामाजिक कार्य घडते -विजय भालसिंग अहमदनगर (प्रतिनिधी)- जखणगाव (ता. नगर) येथील लोकनियुक्त सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुनिल गंधे यांना प्राईड ऑफ इंडिया हा राष्ट्रीय पुरस्कार…

कर्जुने खारे गावात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; तर प्रभात फेरीतून वंदे मातरम! चा गजर अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्जुने खारे (ता. नगर) येथील लोकहितवादी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिन…

भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमाने स्वातंत्र्य दिन साजरा

मुलांमध्ये आत्मविश्‍वास, जिद्द, चिकाटीचे संवर्धन जिल्हा परिषद शाळेत घडते -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर सादर…

संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

न्यायाधीश भाग्यश्री पाटील यांनी मुलींना चांगल्या व वाईट स्पर्शाची दिली माहिती माझी माती, माझा देश अभियान अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचे बक्षिस वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील श्री लक्ष्मीनारायण शिशु…