• Tue. Oct 14th, 2025

Month: August 2023

  • Home
  • राष्ट्रवादी युवकच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी इंजि. केतन क्षीरसागर यांची फेरनिवड

राष्ट्रवादी युवकच्या शहर जिल्हा अध्यक्षपदी इंजि. केतन क्षीरसागर यांची फेरनिवड

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षपदी इंजि. केतन क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व युवकचे प्रदेशाध्यक्ष सुरेश चव्हाण यांनी या नियुक्तीची घोषणा केली. मुंबई येथे…

जिल्हा उद्योग केंद्राद्वारे सुशिक्षित बेरोजगारांसाठी मोफत व्यावसायिक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

महिनाभर चालणाऱ्या विविध प्रशिक्षणासाठी लाभार्थींची मुलाखतीद्वारे होणार निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात वेगवेगळ्या विषयावर आधारीत एक महिना कालावधीचे…

संगणक साक्षर झालेल्या भाई सथ्था रात्र शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण

मासूम संस्थेच्या फिरत्या संगणक लॅबद्वारे विद्यार्थ्यांनी घेतले संगणकाचे निशुल्क प्रशिक्षण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात दिवसा काम करुन रात्र शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्युनिअर कॉलेज भाई सथ्था नाईट हायस्कूलच्या माध्यमातून घरापर्यंत जावून…

शहरातील सायकलपटू वधवा यांनी पॅरीसच्या सायकल राईड मध्ये फडकवला तिरंगा

जगातील सर्वात जुनी व आव्हानात्मक राईड 87 तासात केली पूर्ण वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील आंतरराष्ट्रीय किर्तीचे सायकलपटू जस्मितसिंह वधवा यांनी जगातील सर्वात जुनी सायकलिंग इव्हेंट असलेल्या पॅरीसच्या सायकल राईड…

जन शिक्षण संस्थेत व्यावसायिक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिला व युवतींना प्रमाणपत्राचे वितरण

उद्योग-व्यवसायातील मार्केटिंगबद्दल मार्गदर्शन करुन शासकीय योजनांची दिली माहिती महिलांना नोकरीपेक्षा उद्योग-व्यवसायात मोठ्या संधी – बालाजी बिराजदार आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला चिकाटी व जिद्दीने उद्योग, व्यवसायात आपले कर्तृत्व निर्माण करत…

राहुरी येथील अवैध वाळू उपशाला आशीर्वाद देणाऱ्या मॅडम व त्यांच्या कलेक्टरांची चौकशी करा

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार अवैध वाळू उपसा बंद न झाल्यास उपोषणाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यात सुरु असलेल्या अवैध वाळू उपशाला आशीर्वाद देणाऱ्या मॅडम व त्याचे…

राहुरीच्या विष्णू दिघे खून खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता

अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथे 2021 मध्ये गाजलेल्या खून खटल्यातील आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानुसार आरोपीची जेलमधून सुटका करण्यात आली. विष्णू दिघे यांचा मृतदेह 12 जुलै 2021 रोजी राहुरी…

शहरातील संगीत शिक्षक परशुराम मुळे यांचा पंडित पलुस्कर कला गौरव पुरस्काराने गौरव

कथ्थक नृत्यकार पद्मश्री पुरू दधीची हस्ते झाला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे संगीत शिक्षक परशुराम मुळे यांना त्यांनी दिलेल्या सांगितिक योगदानाबद्दल अखिल भारतीय गांधर्व महामंडळ मुंबई…

क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांचे तालिम संघाच्या वतीने स्वागत

अहमदनगर (प्रतिनिधी)- नव्याने रुजू झालेले क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांचा अहमदनगर जिल्हा तालिम संघ व नगर तालुका तालिम कुस्तीगीर संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा तालिम संघाचे खजिनदार तथा नगर…

सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

वैजुबाभूळगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण आरोपींवर कारवाई न झाल्यास सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य देणार सामुदायिक राजीनामे अहमदनगर (प्रतिनिधी)- राजकीय वादातून लोकनियुक्त सरपंच व त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला करणाऱ्या गुन्हेगार…