माता-पित्यांची काळजी घेतल्यास वृध्दाश्रमाची गरज पडणार नाही -विजय भालसिंग
वादळी पाऊसाने नुकसान झालेल्या शरणपूर वृद्धाश्रमाला अन्न-धान्यासह आर्थिक मदत शहरातील विविध स्वयंसेवी संघटनेचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्त्यांचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्येष्ठांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. ज्यांनी जग दाखविले…
नशामुक्ती भारत पंधरवडा उपक्रमातंर्गत व्यसनमुक्तीची शपथ
डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण वाचनालयाचा उपक्रम सक्षम भारताच्या निर्माणासाठी व्यसनमुक्ती काळाची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- नशामुक्ती भारत पंधरवडा उपक्रमातंर्गत स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय…
दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात प्रहारच्या शिष्टमंडळाने घेतली बच्चू कडू यांची भेट
दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालयाच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल बच्चू कडू यांचा सत्कार दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानातून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील दिव्यांगांच्या प्रश्नाबाबत प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलनाच्या शिष्टमंडळाने…
नीट मध्ये 99 टक्के मिळवणार्या शेख कामिलचा गौरव
अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने मुकुंदनगर येथील शेख कामिल अहमद याने नुकत्याच झालेल्या नीट 2023 च्या परीक्षेत 99.19 टक्के गुण मिळवल्याबद्दल त्याचा गौरव करण्यात आला. तसेच रोझीना रिजवान अहमद हिने…
जिल्हा क्रीडा संकुलमध्ये मल्लखांबचे पूजन
अहमदनगर मल्लखांब असोसिएशनचा मल्लखांब दिनाचा उपक्रम मल्लखांबातील खेळाडू शहराची एक वेगळी ओळख निर्माण करतील -संभाजी कदम अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुल येथे अहमदनगर मल्लखांब असोसिएशनच्या वतीने मल्लखांब दिनानिमित्त…
प्रा. आबासाहेब यादव यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव पुरस्कार प्रदान
शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे योगदान दिल्याबद्दल प्रा. आबासाहेब नाथा यादव यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यशवंत…
शहरात आम आदमी पार्टीच्या स्वराज्य संवाद यात्रेचे प्रारंभ
विविध भागात बैठका घेऊना नागरिकांशी शहराच्या विकासात्मक मुद्दयांवर व प्रश्नांवर चर्चा आम आदमी पार्टीने विकास हाच अजेंडा घेऊन राजकारण केले -प्रा. अशोक डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासात्मक मुद्दयांवर व प्रश्नांवर…
सीना नदीची लवकरच हद्द निश्चित होणार
अहमदनगर (प्रतिनिधी)- सीना नदीची हद्द निश्चितीसाठी अत्याधुनिक यंत्रणेद्वारे मोजणी करण्यात आली असून, याच मोजणीनुसार अभिलेखाची पडताळणी करून लवकरच सीना नदीची हद्द ठरवली जाणार आहे.शहरात अतिवृष्टीने निर्माण होणारी पूरजन्य परिस्थिती व…
साई सर्जिकल अॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसचा मंगळवारी नूतनीकरण झालेल्या दालनाचा शुभारंभ
परदेशातील अद्यावत तंत्रज्ञान अवगत करुन केवळ यांची दुसरी पिढी सेवेसाठी सज्ज अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सर्वप्रथम श्रवण यंत्राची सेवा देणार्या साई सर्जिकल अॅण्ड हेअरिंग सर्व्हिसेसच्या पत्रकार चौक येथील नूतनीकरण केलेले दालन…
मार्केटयार्डमध्ये संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे भक्तीभावाने स्वागत
भाजीपाला कांदा फळफळावळ आडत्यांच्या असोसिएशनच्या वतीने पालखीतील वारकर्यांच्या जेवणाची व्यवस्था अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्ञानोबा माउली तुकाराम… चा गजर करीत शहरातील शहरातील मार्केटयार्ड येथे आगमन झालेल्या संत श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे कृषी…
