• Fri. Sep 19th, 2025

Month: May 2023

  • Home
  • गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूरला प्रसाद वाटप

गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूरला प्रसाद वाटप

गुरु अर्जुन देवजी शहिद झाले, मात्र अन्यायापुढे झुकले नाही -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- शीख धर्माचे पाचवे गुरु अर्जुन देवजी यांच्या शहिदी दिनानिमित्त तारकपूर येथे गुरु नानक देवजी (जीएनडी) ग्रुपच्या…

हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान

निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने प्रत्येक सदस्यांचा वाढदिवस वृक्षरोपण, रक्तदान, स्वच्छता अभियान आदी सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर चांदबीबी महाल…

कर्णदोष असलेल्या तीन वर्षीय गरजू मुलाला डिजिटल श्रवणयंत्राची मदत

पारदे दांम्पत्यांच्या मुलासाठी मंगेश केवळ देवदूतप्रमाणे आले धावून इतरांचे जीवन आनंदीत करुन आपल्या जीवनात समाधान शोधणारे व्यक्तींमुळे समाज सावरला आहे -आ. अरुण जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वर्षाच्या मुलास जन्मजात असलेली…

नेहरू युवा केंद्राचे 29 व 30 मे रोजी शहरात जिल्हास्तरीय युवा उत्सवाचे आयोजन

वक्तृत्व, समूह नृत्य, कविता लेखन, चित्रकला व मोबाईल फोटोग्राफी स्पर्धेचा समावेश अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने 29 व 30 मे रोजी शहरात…

श्रीगोंदा दूध भेसळ प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा

तपास अधिकारीची तातडीने बदली करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीचे श्रीगोंदा तहसिल कार्यालया समोर उपोषण अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा येथील दूध भेसळ प्रकरणातील तपास अधिकारीची तातडीने बदली करुन हा तपास सीआयडीकडे वर्ग…

भानस हिवरा येथील त्या व्यक्तींवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा

रिपाई महिला आघाडीची पोलीस अधीक्षकांकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय कुटुंबीयांवर जातीय अत्याचार करणार्‍या भानस हिवरा (ता. नेवसा) येथील त्या व्यक्तींवर अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ…

साई एंजल इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता दहावीत तनिष्क भंडारी प्रथम

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील साई एंजल इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी तनिष्क कमलेश भंडारी याने इयत्ता दहावी सी.बी.एस.ई. बोर्डाच्या परीक्षेत 95.2 टक्के गुण मिळवून शाळेच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. मर्चंट बँकेचे…

अहमदनगर-पुणे इंटरसिटी रेल्वेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डकडे

विभागीय रेल्वे सल्लागार समितीच्या बैठकीत अहमदनगर रेल्वे स्थानकच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा अहमदनगर (प्रतिनिधी)- सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत अहमदनगर रेल्वे स्थानकच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करण्यात आली. सोलापूर येथे…

बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल कु. आचल सोनवणे हिचा नागरी सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी निवडून आल्याबद्दल विघ्नहर्ता सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने कु. आचल रामदास सोनवणे पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सावेडी, टिव्ही सेंटर येथे झालेल्या सत्कार…

रिपाईच्या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर युवक पदाधिकार्‍यांची बैठक

हजारो युवक कार्यकर्ते अधिवेशनात सहभागी होणार -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची शिर्डी-साकुरी येथे रविवारी (दि. 28 मे) होणार्‍या राज्यस्तरीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे…