• Fri. Sep 19th, 2025

Month: May 2023

  • Home
  • किर्तन, व्याख्यानातून बहरला कालजयी सावरकर कार्यक्रम

किर्तन, व्याख्यानातून बहरला कालजयी सावरकर कार्यक्रम

सावरकरांची ज्वाजल्य देशभक्ती आणि भाषेवरील प्रभुत्वाचा झाला उलगडा मित्र मेळाचे इंजि. केतन सुहास क्षीरसागर आणि मित्र मेळा परिवाराचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- किर्तन व व्याख्यानातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची ज्वाजल्य देशभक्ती आणि…

लाचेच्या सापळ्यातील व्हॉइस रेकॉर्डर पळविणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास अखेर जामीन

अहमदनगर (प्रतिनिधी)- लाच मागणीच्या कारवाईत सापळा रचन्यासाठी वापरलेल्या शासकीय डिजिटल व्हॉइस रेकॉर्डर व त्यातील मेमरी कार्ड बळजबरीने घेऊन गेलेल्या कोतवाली पोलीस स्टेशनच्या त्या पोलीस कर्मचार्‍यास नुकताच जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर…

दहशत पसरविणार्‍या जामखेडच्या त्या माजी नगरसेवकावर एमपीडीएनुसार कारवाई व्हावी

रिपाईचे जिल्हाधिकारी यांना निवेदन कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व टोळी बनवून सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करणार्‍या जामखेडच्या त्या माजी नगरसेवकावर एमपीडीएनुसार…

बेबीनंदा लांडे यांना रमाई गौरव पुरस्कार जाहीर

शहरात शनिवारी होणार्‍या रमाई चळवळीच्या साहित्य संमेलनात होणार पुरस्काराचे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात होणार्‍या रमाई चळवळीच्या दहाव्या साहित्य संमेलनामध्ये माजी शिक्षिका बेबीनंदा सुभाष लांडे यांना या वर्षीचा रमाई गौरव पुरस्कार…

नगर-कल्याण रोड परिसरात पाणीबाणी

15 ते 17 दिवसानंतरही पाण्याचा टँकर मिळत नसल्याने नागरिक संतप्त नगरसेवक अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या प्रभाग 15 मधील नगर-कल्याण रोड परिसरात 15 ते 17…

राक्षसवाडीच्या सरपंचाचे पद रद्द

शासकीय जागेवरचे अतिक्रमण भोवले तक्रारीवरुन जिल्हाधिकारी यांनी ठरविले अपात्र अहमदनगर (प्रतिनिधी)- शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे राक्षसवाडी (ता. कर्जत) येथील सरपंचला चांगलेच भोवले. नुकतेच जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी त्या सरपंचाला अपात्र…

नगरच्या काव्य संमेलनात होणार होरपळ या पुस्तकाचे प्रकाशन

ज्येष्ठ कवी व साहित्यिकांची राहणार उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने…

सब ज्युनिअर राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्ह्याच्या संघाची निवड

जिल्ह्याचा फुटबॉलचा संघ स्पर्धेला रवाना अहमदनगर जिल्ह्याचा पहिला सामना रायगडशी अहमदनगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडियन फुटबॉल असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सब ज्युनिअर अंतर जिल्हा राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा संघाची…

माध्यमिक शिक्षक सोसायटी समोर विरोधी संचालक व सभासदांचे निदर्शने

पळकुट्या सत्ताधार्‍यांचा निषेध असो… च्या घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीची वार्षिक सर्व साधारण सभा काही मिनिटातच सत्ताधारी संचालकांनी उधळून लावल्याच्या निषेधार्थ प्रतिसभा घेऊन परिवर्तन मंडळाच्या विरोधी संचालक व…

केडगाव बायपास चौक येथे हॉटेल कृष्णचैतन्य प्युअर व्हेज थाळी दालनाचा शुभारंभ

आमदार संग्राम जगताप व निलेश लंके यांची उपस्थिती अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या 18 वर्षापासून स्वाद, सेवा व चवीच्या माध्यमातून खवय्यांच्या मनात विश्‍वास निर्माण केलेल्या गणराज ग्रुप ऑफ हॉटेलच्या वतीने केडगाव बायपास…