मानवसेवा प्रकल्पाचे दिलीप गुंजाळ समाज गौरव पुरस्काराने सन्मानित
रस्त्यावरील निराधार पिडीत मनोरुग्णांना मायेचा आधार देऊन, सुरु असलेल्या पुनर्वसन कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाचे संस्थापक सचिव दिलीप गुंजाळ यांना पिंपरी चिंचवड (जि.…
शिवसेनेच्या वतीने मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीतील विजयी संचालकांचा सत्कार
मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेने युवकांना आर्थिक पाठबळ देऊन उभे करण्याचे काम केले -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा सेवा नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत समाजाने नव्याने निवडून आलेल्या सर्व…
10 मे रोजी पाथर्डीला जिल्हास्तरीय मैदानी (अॅथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन
जिल्ह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने बुधवारी (दि.10 मे) रोजी पाथर्डी येथे पुरुष व महिलांसाठी खुल्या गटातील जिल्हास्तरीय मैदानी (अॅथलेटिक्स) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
ज्ञानसाधना गुरुकुलच्या उन्हाळी शिबिराला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विद्यार्थ्यांनी नेहमीच नवनवीन कौशल्य आत्मसात करावे -मनोज कोतकर अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुल क्लासेसच्या वतीने घेण्यात आलेल्या उन्हाळी शिबिराला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उन्हाळी शिबिरातंर्गत घेण्यात आलेल्या…
प्रहार मुकबधिर संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशनात विविध प्रश्नांवर चर्चा
मुकबधिर लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार मुकबधिर संघटनेचे दुसरे राज्यव्यापी अधिवेशन शहरात उत्साहात पार पडले. यामध्ये मुकबधिर लोकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करुन सदरील प्रश्न सोडविण्यासाठी कृती…
सैन्य दलातील एम.ई.एस. विभागाच्या कामगार वर्गाची मोफत आरोग्य तपासणी
पाटील हॉस्पिटल आणि मोहरकर आय.सी.यू. चा कामगार दिनाचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील पाटील हॉस्पिटल आणि मोहरकर आय.सी.यू. यांच्या वतीने कामगार दिनानिमित्त सैन्य दलातील एम.ई.एस. विभागात कार्यरत असलेल्या कामगार वर्गाची…
सी.डी. देशमुख लॉ कॉलेजमध्ये महाराष्ट्र दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान
युवा शक्ती व श्रमिक कामगारांच्या बळावर महाराष्ट्राची विकासात्मक वाटचाल -अॅड. अनुराधा येवले अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक आव्हानांचा सामना करत आज महाराष्ट्र राज्य देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून पुढे आला आहे. युवा…
शहरात 5 मे रोजी मोफत होमिओपॅथिक उपचार शिबिराचे आयोजन
दीर्घ व्याधींवर उपचारासाठी लाभ घेण्याचे आवाहन काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन व होमिओपॅथिक हॉस्पिटलचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- काकासाहेब म्हस्के मेमोरियल मेडिकल फाउंडेशन व होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या वतीने काकासाहेब म्हस्के यांच्या जयंतीनिमित्त…
मार्कंडेय विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा
देशाच्या प्रत्येक विकासात्मक कार्यात महाराष्ट्राचे योगदान मोठे -विलास पेद्राम अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे…
श्रमिकनगरला कामगार चळवळीचा प्रतिक असलेला लाल झेंडा फडकवून कामगार दिन साजरा
नवीन चार श्रमिक कोड कायद्याच्या विरोधात घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगरला विडी कामगारांच्या उपस्थितीमध्ये कामगार दिवस साजरा करण्यात आला. श्रमिक हाऊसिंग सोसायटी, लालबावटा विडी कामगार युनियन व आयटक संघटनेच्या वतीने कामगार…