• Fri. Feb 27th, 2026

Month: February 2023

  • Home
  • पत्रकार वारिशे हत्या व पत्रकारांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांचा निषेध

पत्रकार वारिशे हत्या व पत्रकारांवर वारंवार होणार्‍या हल्ल्यांचा निषेध

लोकसेवा पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कठोर भूमिका घेण्याची शासनाकडे मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे वरिष्ठ पत्रकार शशिकांत वारिशे यांची झालेली हत्या, राज्यभर वाढत…

सामाजिक ऋण नि:स्वार्थ भावनेने फेडणारा अवलिया

सामाजिक कार्याला भक्तीची जोड देत सुसंस्कारित पिढी घडविण्याचे विजय भालसिंग यांचे कार्य अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृतीत माता – पिता, गुरुजन, मातृभूमि याच्या प्रमाणे समाजाचेही ऋण मानले जाते . त्यामुळे प्रत्येकाने…

शिवजयंतीला अदानी-मोदी विरोधात राष्ट्रीय लूटबानी सूर्यनामा

इंडिया अगेन्स्ट तमस स्लेवरी, पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- देशात सर्वात मोठा आर्थिक घोटाळा करुन सर्वसामान्यांच्या पैश्याची लूट झाल्याप्रकरणी अदानी-मोदी विरोधात शिवजयंती दिनी रविवारी (दि.19 फेब्रुवारी) राष्ट्रीय…

पाचेगावला महिलांना जबर मारहाण करुन विनयभंग

बदनामीचा जाब विचारल्याने झाली मारहाण सर्व आरोपींना अटक करण्याची पिडीत कुटुंबीयांची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- विवाहित महिलेची बदनामी केल्याचा जाब विचारल्याचा राग धरुन कुटुंबातील महिलांना शिवीगाळ व जबर मारहाण करुन विनयभंग…

केडगाव पाणीपट्टी वाढला भाजपच्या नगरसेवकांचा विरोध

पाणीपट्टी दरवाढ न करता दीड हजाराने कमी करण्याची मागणी नगरसेविका ननावरे व नगरसेवक कांबळे यांचे उपायुक्तांना पत्र अहमदनगर (प्रतिनिधी)- घरगुती वापराच्या पाणीपट्टीमध्ये दुप्पट दराने वाढ करण्याचा प्रमुख प्रस्तावासह इतर विषयांवर…

31 मार्च पूर्वी शिक्षक, शिक्षकेतरांची सर्व थकीत देयके व वैद्यकिय बिले मिळावी -बाबासाहेब बोडखे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन देयके तात्काळ निकाली काढण्यासाठी तात्काळ नियोजन करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- 31 मार्च पूर्वी शिक्षक, शिक्षकेतरांची सर्व थकीत वेतनाची देयके व वैद्यकिय खर्चाच्या…

पंचशील विद्यामंदिरच्या विद्यार्थ्यांनी घडविले महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन

शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात प्राथमिक शाळांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास भविष्यात मराठी शाळा टिकतील -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सक्षम व अद्यावत शिक्षण व्यवस्थेतून भारत महासत्ता होणार आहे. मात्र शासनाची…

भिंगारला रंगला खुल्या विभागीय स्केटिंग स्पर्धेचा थरार

विविध जिल्ह्यातील तीनशेपेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग वार्‍याच्या गतीने स्केटिंगद्वारे धावणार्‍या खेळाडूंनी दाखवली कसब अहमदनगर (प्रतिनिधी)- टीम ऐम स्पोर्टस अ‍ॅकेडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या विभागीय स्केटिंग स्पर्धेला विविध जिल्ह्यातील खेळाडूंचा…

सुशिक्षित बेरोजगार युवकांच्या कौशल्यक्षम प्रशिक्षणाला प्रतिसाद

विविध मोफत व्यावसायिक प्रशिक्षणासाठी युवक-युवतींची नोंदणी बेरोजगारीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी कौशल्यक्षम प्रशिक्षण काळाची गरज -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील माजी सैनिकांचे जय हिंद फाऊंडेशन, प्रथम कौशल्य प्रशिक्षण केंद्र व कोल्हार ग्रामपंचायतच्या…

भारतीय लोकशाही पार्टीची स्थापना

विविध सामाजिक संघटनेत कार्यरत असलेले पदाधिकारी राजकारणात एकवटले ऐतिहासिक अहमदनगर शहरातून नव्या राजकीय पर्वाचा उदय -रावसाहेब काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- ऐतिहासिक अहमदनगर शहरातून नव्या राजकीय पर्वाचा उदय होत असून, सर्वांना न्याय,…