• Fri. Feb 27th, 2026

Month: February 2023

  • Home
  • कालीचरण महाराजाची पुन्हा राहणार शहरात उपस्थिती

कालीचरण महाराजाची पुन्हा राहणार शहरात उपस्थिती

शुक्रवारी होणार धर्मसभेला प्रारंभ अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील बुरुडगाव श्री क्षेत्र आशुतोष महादेव मंदिर येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त अखंड त्रिदिनिय कीर्तन सोहळा व धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. 17 फेब्रुवारी ते 20…

अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले 6 विद्यार्थी अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. नुकतेच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता…

अदानीला पाठिशी घालणार्‍या केंद्र सरकारच्या निषेधार्थ भाकपची शहरात निदर्शने

अदानी-मोदींनी देशात केला आर्थिक झोल, जनता करेल पोलखोल! च्या घोषणा भांडवलदारधर्जिण्या बजेटचा निषेध अहमदनगर (प्रतिनिधी)- अदानी-मोदींनी देशात केलेल्या आर्थिक झोलची पोलखोल करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहरात सोमवारी (दि.13 फेब्रुवारी)…

मुळाडॅमवर शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना पंचवंदनेने केले जाणार अभिवादन

इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी, भारतीय जनसंसद आणि पीपल्स हेल्पलाईनचा पुढाकार लोकर्कासूर आणि न्याय कर्कासूर बिमोड करुन मतदारांमध्ये उन्नत चेतना जागरुक करण्याचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- इंडिया अगेन्स्ट तमस् स्लेव्हरी, भारतीय जनसंसद…

पारनेरच्या त्या पोलीसांची ड्युटी रजिस्टर नक्कल व ड्युटी बटवडा तक्त्याची तपासणी करावी

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी पिडीत तक्रारदारांना धमकावणे व मारहाण होत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील तो पोलीस अधिकारी व त्याचे काही पोलीस कर्मचारी…

टाळ, मृदंगाच्या निनादात केडगावला अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्याला प्रारंभ

श्री विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमिचा धार्मिक उपक्रम वारकरी संप्रदायामुळे समाजात संस्कृती व संस्कार टिकले -सुवर्णाताई जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव उदयनराजेनगर येथे श्री विश्‍वेश्‍वर प्रतिष्ठानच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड…

माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळावे

जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची मागणी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मध्यस्थी करण्याचे राष्ट्रवादी माजी सैनिक सेलला निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिकांचे विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण…

मोबाईल खरेदीवर मिळाले थेट दुबई सहलीचे बक्षिस

अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून ओम मोबाईल गॅलरीत पार पडली सोडत 51 ग्राहकांना फेटे बांधून एकाचवेळी ओप्पो रेनो 8 टी फाईव्ह जी चे वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल खरेदीच्या सोडतमध्ये भाग्यवान विजेते…

मार्कंडेय विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सरोजिनी रच्चा यांचा सेवापुर्तीनिमित्त गौरव

घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान -प्रा.डॉ. सुपर्णाताई देशमुख अहमदनगर (प्रतिनिधी)- यशस्वी शिक्षक तोच असतो, जो सेवाभावी वृत्तीने ज्ञानदानाचे कार्य करत असतो. आयुष्यात त्याने घडविलेले विद्यार्थी हा त्या शिक्षकाचा अभिमान…

अहमदनगर शहरात राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेचे स्वागत

राष्ट्रवादी माजी सैनिक सेलच्या महाप्रबोधन यात्रेतून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा जागर पुन्हा जातीय व्यवस्था निर्माण करण्याचे काम केले जात आहे -अ‍ॅड. संभाजी मोहिते अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरोगामी महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर…