• Fri. Jan 30th, 2026

Month: January 2023

  • Home
  • वाळुंज पब्लिक स्कूलच्या पाऊस गाणीत प्रेक्षक ओलेचिंब

वाळुंज पब्लिक स्कूलच्या पाऊस गाणीत प्रेक्षक ओलेचिंब

विजेच्या कडकडाटात आणि चिंब पावसाच्या सरीत सुमधूर गीतांचा रंगला सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्‍वास निर्माण करण्याचे काम वाळुंज पब्लिक स्कूल करत आहे -राहुल झावरे अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळुंज (ता. नगर) पब्लिक स्कूलच्या…

समाज शोषक व न्याय कर्कासूरांना संपविण्यासाठी रक्तहीन डिच्चू कावा क्रांतीची हाक

शनिवारी चांदबिबी महालावरुन अभियानाची सुरुवात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन, प्रशासनातील अनागोंदी, टोलवाटोलवी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी आणि समाज शोषक असलेल्या न्याय कर्कासूरांना संपविण्याच्या दृष्टीकोनाने पीपल्स हेल्पलाईन…

हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे अनावरण

विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहितीचा समावेश युवकांनी चालवलेली सामाजिक चळवळ प्रेरणादायी -राधाकिसन देवढे अहमदनगर (प्रतिनिधी)- सांस्कृतिक, कला, क्रीडा, आरोग्य व इतर सामाजिक विषयांवर कार्यरत असलेल्या हेल्पिंग हॅण्डस युथ फाऊंडेशनच्या दिनदर्शिकेचे…

मार्कंडेय विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

देशभक्ती, धार्मिक गीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमातून देशातील विविध संस्कृतीचे दर्शन व सामाजिक प्रश्‍नांवर जागृती प्रकाशमान होण्यासाठी ज्ञान आत्मसात करा -महापौर रोहिणीताई शेंडगे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजात प्रकाशमान होण्यासाठी ज्ञान आत्मसात करा. ज्ञानाने…

बटरफ्लाय नर्सरीच्या चिमुकल्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन

वार्षिक स्नेहसंमेलनात बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- भुतकरवाडी येथील बटरफ्लाय नर्सरीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य अशा…

पद्मशाली स्नेहिता संघमने दिला महिलांना आरोग्याचे वाण

हळदी-कुंकू कार्यक्रमात आरोग्याचा जागर मनोरंजनापुरते नव्हे, तर समाजाला दिशा देण्यासाठी महिला एकत्र येत आहे -डॉ. रत्नाताई बल्लाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- पद्मशाली स्नेहिता संघमच्या वतीने महिलांच्या आरोग्याचा जागर करीत हळदी-कुंकूचा कार्यक्रम रंगला…

शस्त्रक्रिया होऊन परतलेल्या रुग्णाचे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीला आभार पत्र

स्व. बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष व श्रीकांत शिंदे फाउंडेशनचे जिल्ह्यात गरजू रुग्णांसाठी सुरु असलेले कार्य कौतुकास्पद -मंगेश चिवटे पाठपुरावा करुन अवघ्या चार तासात मिळवून दिली मदत अहमदनगर (प्रतिनिधी)- कर्करोगाच्या…

युवतींच्या विविध कौशल्य शिबिराने राष्ट्रीय युवा सप्ताहाचा समारोप

टॅलेंट शोमध्ये महिलांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण ग्लॅमरच्या जगात सौंदर्याची परिभाषा बदलत आहे -डॉ. स्वाती समुद्र अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्लॅमरच्या जगात सौंदर्याची परिभाषा बदलत आहे. सुंदर दिसण्याबरोबरच वागणे, बोलण्याच्या व्यक्तीमत्वावरुन सौंदर्य खुलत…

हरदिन मॉर्निंग ग्रुपने केला जळगावला कुस्तीत चांदीची गदा पटकाविणार्‍या पै. जुनेद शेख यांचा सन्मान

ग्रुपच्या सदस्यांचा वृक्षरोपणाने वाढदिवस साजरा एकोप्याने सुरु असलेली हरदिनची आरोग्य व सामाजिक चळवळ प्रेरणादायी -सीए रवींद्र कटारिया अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील पै. जुनेद राजू शेख या कुस्तीपटूने अखातवाडे ता. पाचोरा…

खानापूरला पाच महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन द्यावा

अन्यथा प्रजासत्ताक दिनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाचे उपोषण तहसीलदाराकडून आदेश होऊन देखील राजकीय दबावापोटी ग्रामपंचायतीकडून कारवाईस टाळाटाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- पाच महिन्यापासून बंद असलेला रस्ता खुला करुन…