लंडन किड्स प्री स्कूल व ज्ञानसाधना गुरुकुलचे स्नेहसंमेलन उत्साहात
सांस्कृतिक कार्यक्रमातून मुलगी वाचवा, मुलगी शिकवाचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील लंडन किड्स प्री स्कूल व ज्ञानसाधना गुरुकुलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य…
अनाथ व दुर्बल घटकातील मुलांना संक्रांतनिमित्त पतंग व चक्रीची भेट
सांदिपनी अकॅडमीचा सामाजिक उपक्रम दिवाळीनंतर संक्रांतला विद्यार्थ्यांना मिळाली अनोखी भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- मकर संक्रांतनिमित्त पंतगबाजीचा आनंद अनाथ व दुर्बल घटकातील मुलांना घेता यावा या भावनेने सांदिपनी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तपोवन रोड…
मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी
अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांच्या सूचनेनुसार परिषदेच्या नगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी संदीप कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली.…
यश श्रीश्रीमाळ सी.ए. परीक्षा उत्तीर्ण
अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत यश अभय श्रीश्रीमाळ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. आजी कमलाबाई श्रीश्रीमाळ यांच्या प्रेरणा व…
वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या शाळा उशीराने भरवा
डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन व शिवसेना मदत वैद्यकिय कक्षाची प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन पारा गोठवणार्या थंडीत विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वाढत्या कडाक्याच्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात भरणार्या शाळांची…
सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुसला जाणार्या भाविकांची आरोग्य तपासणी
आरोग्याबाबत जागृक न राहिल्यास शेवटी मोठ्या आजाराला तोंड देण्याची वेळ -डॉ. शाहीन शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या 811 व्या उरुसला जाणार्या भाविकांची मोफत…
महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेचे भविष्य निर्वाह निधी कार्यालया समोर धरणे
संभ्रम दूर करण्यासाठी भविष्य निर्वाह निधीच्या सहाय्यक आयुक्तांनी साधला आंदोलकांशी संवाद हायर पेन्शनरचा विकल्प स्वीकारण्यासाठी वेबसाईट पंधरा दिवसात सुरु होणार असल्याची माहिती अहमदनगर (प्रतिनिधी)- ईपीएस 95 पेन्शन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या…
रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ
रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी चतु:सूत्रीची प्रभावी अंमलबजावणी करा -डॉ. राजेंद्र भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी होण्यासाठी शिक्षण, नियमांची अंमलबजावणी, आपत्कालीन काळजी व अभियांत्रिकी उपाययोजना या चतु:सूत्रीची…
जे.एस.एस. गुरुकुलमध्ये रंगल्या मैदानी स्पर्धा
लेझीम, झांज पथकाचे डाव, विविध कवायती आणि लाठी-काठीचे चित्तथरारक प्रात्यक्षिके पारंपारिक क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याची गरज -राहुल दामले अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलचा वार्षिक क्रीडा महोत्सव विविध मैदानी स्पर्धांच्या…
धोत्रे येथील जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचे काम प्लॅन, इस्टीमेट नुसार व्हावे
राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम निकृष्ट झाल्याने ग्रामस्थ पाण्यापासून आजही वंचित असल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे धोत्रे बुद्रुक येथे राष्ट्रीय पेयजल…
