• Fri. Jan 30th, 2026

Month: January 2023

  • Home
  • प्रेमदान चौकातील अतिक्रमण काढून वळण रस्ता खुला करावा

प्रेमदान चौकातील अतिक्रमण काढून वळण रस्ता खुला करावा

त्या युवतीच्या अपघाताला कारणीभूत असलेल्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हे दाखल व्हावे आम आदमी पार्टीचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- अपघाताला कारणीभूत असलेल्या प्रेमदान चौकातील अतिक्रमण काढून वळण रस्ता खुला करण्याची मागणी आम…

शहरातील दिव्यांग विद्यार्थ्यांना मोफत साहित्य साधनांचे वितरण

दिव्यांग मुलांना शिक्षणाचे प्रवाहात आणणे सर्वांचे कर्तव्य -आयुक्त डॉ. पकंज जावळे अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांग जन सशक्तिकरण संस्थान (नवी मुंबई), महानगरपालिका, समग्र शिक्षा समावेशित शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील…

अहमदनगर मध्ये जिओ ची फाईव्हजी सेवा सुरु

सुपर फास्ट सर्व्हिससाठी जिओची फाईव्ह जी सेवा उपयुक्त -अल्ताफ सय्यद अहमदनगर (प्रतिनिधी)- जिओची फाईव्ह जी सेवा आता अहमदनगर मध्ये सुरू करण्यात आली आहे. जिओने देशातील दहा शहरात ही सेवा लॉन्च…

कोठला येथे रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसना शहरा बाहेर थांबा द्यावा

स्थानिक नागरिकांचे शहर वाहतुक शाखेला निवेदन वाहतूक कोंडी व लहान-मोठ्या अपघातांचा नागरिकांना त्रास अहमदनगर (प्रतिनिधी)- कोठला येथील राज चेंबर्स समोर भर चौकात व रस्त्यावर थांबणार्‍या खासगी लक्झरी बसमुळे वाहतुक कोंडीचा…

मनपा आरोग्य अधिकारीच्या निलंबनासाठी शेवटी आत्मदहनाचा इशारा

अनागोंदी कारभाराला जबाबदार असणार्‍या त्या आरोग्य अधिकारीचे निलंबन करा सामाजिक कार्यकर्ते कुरेशी यांचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका आरोग्य विभागात असलेली अनागोंदी, दडविण्यात येणारी विविध माहिती, चुकीच्या प्रकाराला जाब विचारणार्‍यांना…

युवा नेतृत्व प्रशिक्षण शिबिरात युवतींना सौंदर्यशास्त्राचे धडे

लोककलेच्या सादरीकरणातून सामाजिक संदेश कौशल्यपूर्ण कलात्मक शिक्षण काळाची गरज -कावेरी कैदके अहमदनगर (प्रतिनिधी)- कौशल्य प्रशिक्षणातून करिअर घडविता येते. कौशल्यपूर्ण कलात्मक शिक्षण हे आजच्या काळातील गरज आहे. युवा वर्गाने शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच…

चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमातून जिवंत केला महाराष्ट्राचा इतिहास

फर्स्ट स्टेप प्री प्रायमरी स्कूलचा स्नेहसंमेलन उत्साहात मुलांना मोबाईलच्या विश्‍वातून काढून मैदानी खेळासाठी घेऊन जावे -डॉ. दिपाली पटारे अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा अभूतपूर्व इतिहास सांस्कृतिक कार्यक्रमातून जिवंत करुन लोककलेचा नजराणा केडगाव…

के.के रेंज मधील चित्तथरारक युद्धसरावाचा थरार पाहून विद्यार्थी भारावले

भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रत्यक्ष रणगाडे… धडाडणार्‍या तोफा….बरसणारे तोफगोळे… बंदुकीतून निघणार्‍या शेकडो गोळ्या … बॉम्बचा वर्षाव.. सैनिकांचा जोश.. लष्कराचे शिस्तबद्ध नियोजन याचा अनुभव म्हणजे के. के रेंजचा…

वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याची शहरात जनजागृती

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचा रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्तचा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅली अहमदनगर (प्रतिनिधी)- उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने शहरातून 34 व्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसह जनजागृती रॅली काढण्यात आली. या…

वारकरी परिषदच्या जिल्हा उपाध्यक्षपदी जालिंदर उल्हारे

सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्ते जालिंदर उल्हारे यांची आखिल विश्‍व वारकरी परिषद महाराष्ट्र राज्य संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. माळीवाडा येथील महालक्ष्मी मंदिरात…