जिल्हास्तरीय मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचा संघ विजयी
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल कोकमठाण यांच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 17 वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, राहुरी…
शिक्षक, शिक्षकेतरांच्या प्रश्नावर 19 डिसेंबर पासून नागपूर विधीमंडळासमोर बेमुदत धरणे -बाबासाहेब बोडखे
शिक्षक आमदार गाणार यांचा शिक्षक परिषदेच्या वतीने इशारा जुनी पेन्शन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची रिक्त पदे भरण्यासाठी शासनाचे वेधणार लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- जुनी पेन्शन, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांची रिक्त पदे तात्काळ भरण्यासह…
मराठी पत्रकार परिषदेच्या उत्तर जिल्हाध्यक्षपदी प्रा. अमोल वैद्य
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेने संघटनेच्या सोयीसाठी उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले असून, दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन…
कोरोना काळात दिलेल्या निस्वार्थ योगदानाबद्दल अल्ताफ सय्यद यांना पुरस्कार
टाळेबंदीत गरजूंना आधार देऊन, कोरोना संक्रमण रोखण्यासाठी राबविले होते विविध उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या टाळेबंदी काळात निस्वार्थ भावनेने गरजूंना अन्न-धान्यासह किराणा किटचे वाटप करुन, विविध उपक्रमाच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव…
केडगावात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
केडगावातील बाबासाहेबांच्या अर्धाकृती पुतळ्याचे जयंतीपूर्वी होणार सुशोभीकरण -आ. संग्राम जगताप नगरसेवक राहुल कांबळे यांच्या पाठपुराव्याला यश अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन…
कास्ट्राईब महासंघाचे जिल्हा परिषदेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन
बाबासाहेबांनी अन्याया विरोधात दिलेला लढा कायम स्फुर्ती देणारा -एन.एम. पवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…
रिपाई आठवले पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन
दीन-दलितांना न्याय, हक्क मिळवून देऊन, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला -सुनील साळवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
सहकारमंत्र्याकडे दाखल केलेले सैनिक बँकेचे अपील फेटाळले
कलम 83 ची चौकशी थांबवावी म्हणून केले होते अपील संचालक मंडळावर कारवाईची टांगती तलवार अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेत चालू असलेल्या कलम 83 ची चौकशी थांबवावी म्हणून सैनिक…
जय भीमच्या गजरात रिपाई युवकचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन
वंचितांच्या उध्दारासाठी संघर्ष करुन बाबासाहेब समाज परिवर्तनाचे महानायक ठरले -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवकच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय भीमच्या गजरात मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब…
बहुजन समाज पार्टीचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन
हुकुमशाही व धर्मांधतेविरोधात आंबेडकरी विचार स्विकारण्याचे आवाहन हुकूमशाहीच्या प्रवाहात लोकशाही बद्दलचे बाबासाहेबांचे विचार अंतर्मुख करणारे -उमाशंकर यादवअहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड…
