• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

Month: December 2022

  • Home
  • भिंगार काँग्रेसचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

भिंगार काँग्रेसचे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

महापुरुषांच्या विचारांची समाजाला गरज -सागर चाबुकस्वार अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होवून, सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांची खर्‍या अर्थाने गरज आहे. डॉ. बाबासाहेबांनी राज्य घटनेच्या माध्यमातून समाजातील उपेक्षितांना सन्मानाने…

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

बाबासाहेबांच्या विचार व तत्वाने आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे कार्य -संदीप कापडे अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…

भिंगारला महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादीचे डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीन-दलितांच्या उध्दासाठी कार्य केले -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने छावणी परिषदेच्या हॉस्पिटलमधील…

डॉ. बाबासाहेबांचा पूर्ण कृती पुतळा शहराच्या वैभवात भर घालणार -आ. संग्राम जगताप

राष्ट्रवादीच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी भव्य पूर्ण कृती पुतळा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. डॉ. बाबासाहेबांचा…

न्यायाच्या प्रतिक्षेतील वंचितांसाठी उन्नत चेतना न्यायाग्रह आंदोलन जारी

महापरिनिर्वाण दिनानिमित्त पीपल्स हेल्पलाईन आणि भारती जनसंसदेची घोषणा राष्ट्रीय उन्नत चेतना भवन निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्यांना न्याय मिळण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि भारती जनसंसदेच्या पुढाकाराने भारतरत्न…

निरोगी आरोग्यासाठी आयुर्वेद शास्त्राचे महिलांना मार्गदर्शन

प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपचा उपक्रम दुर्धर आजार कायमचे नष्ट करण्यासाठी आयुर्वेद हा सर्वोत्तम पर्याय -डॉ. अंशु मुळे अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्व आजारांवर अतिशय परिणामकारक सिद्ध होत असलेल्या आयुर्वेद शास्त्राचा भारतीयांनी…

श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या वतीने एड्स प्रतिबंधासाठी जनजागृती

जनजागृती रॅली व पथनाट्याद्वारे एड्स टाळण्याचा संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील स्थलांतरित कामगारांचे आरोग्य जोपासण्यासाठी कार्य करणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित अमृतदिप प्रकल्पाच्या वतीने जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅली…

सावेडीतील त्या हॉस्पिटलच्या पार्किंगप्रश्‍नी शहर वाहतूकशाखेत बैठक

स्थानिक नागरिकांच्या तक्रारीची दखल अन्यथा कारवाईचा बडगा उगारण्याचा पोलीसांचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडीतील गायकवाड कॉलनी, अर्बन बँक कॉलनी व लॉयड कॉलनी परिसरात असलेल्या त्या सात मोठ्या हॉस्पिटमुळे होणार्‍या वाहतूक कोंडीच्या…

शिक्षिकेच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी स्विकारले गरजू विद्यार्थिनीचे शैक्षणिक पालकत्व

दळवी परिवाराचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय शिक्षिका स्व. लिलाबाई बाबुराव दळवी-क्षीरसागर यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाची जाणीव ठेऊन त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांनी सेवा केलेल्या वांबोरी (ता. राहुरी) येथील महेश…

दुसर्‍या पत्नीने वडिलांचा घातपात केल्याचा पहिल्या पत्नीच्या मुलांचा आरोप

अशोक काळे मृत्यूप्रकरणी सखोल तपास करण्याची रिपाईची मागणी विष पिण्यास कोणी प्रवृत्त केले? किंवा विष देऊन मारण्यात आल्याचा तपास व्हावा अहमदनगर (प्रतिनिधी)- दुसर्‍या पत्नीच्या जाचाला कंटाळून किंवा घातपात करुन अशोक…