सावित्री ज्योती गौरव पुरस्काराचे वितरण
पुरस्काराने काम करण्याची प्रेरणा मिळून जबाबदारी वाढते -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- पुरस्काराने आणखी काम करण्याची प्रेरणा मिळते व जबाबदारी वाढते. समाजातल्या वंचित, दुर्लक्षित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी गावपातळीवर…
नागापूर, बोल्हेगावला खड्डेमय रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम सुरु
जीवनधारा प्रतिष्ठानच्या पाठपुराव्याला यश नगरसेवक कुमारसिंह वाकळे नागरिकांच्या मदतीला आले धावून अहमदनगर (प्रतिनिधी)- नागापूर, बोल्हेगाव उपनगरातील नागरिक खड्डेमय रस्त्यांनी वैतागले असताना, महापालिका प्रशासनाने दखल घेऊन खड्डेमय रस्त्यांवर मुरुम टाकण्याचे काम…
सावेडीत भजन भक्तीच्या कार्यक्रमात रसिक मंत्रमुग्ध
स्वरानंद भजनी मंडळाचा कलाविष्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- सावेडीतील गुलमोहर रोड, आनंदनगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन भक्तीचा कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडला. कुमुदिनी मधुसूदन बोपर्डीकर यांच्या स्वरानंद भजनी मंडळाने या…
राज्यातील 3 हजार 961 शाळा 15 तारखेपर्यंत होणार अनुदानासह घोषित!
शिक्षणमंत्री केसरकर यांचे शिक्षक आमदारांना आश्वासन शिक्षक आमदार दराडेसह आमदारांचे विधान भवनात ठिय्या अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षकांच्या प्रश्नावर मुंबईत ठिय्या आंदोलनाला बसलेल्या शिक्षक व पदवीधर आमदारांच्या आंदोलनाची दखल शिक्षण मंत्री दीपक…
भिंगार छावणी परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची दिवाळी भेट
बेस्ट फ्रेंड फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम दुर्बल घटकातील विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आल्यास समाजाचा विकास साधला जाणार -जनक आहुजा अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील बेस्ट फ्रेंड फाउंडेशनच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची दिवाळी…
वृक्षमित्र तथा पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्या कार्याला जय हिंदचा सलाम
तिरंगा ध्वज देऊन कार्याचा गौरव कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारीने पर्यावरण संवर्धनासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धन मोहिम राबविणार्या माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनने महाराष्ट्र शासनाचे…
श्रीगोंदा येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा दीड महिन्यानंतरही तपास थंड
त्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन करण्याची चर्मकार विकास संघाची मागणी तपासाची माहिती मागितल्याने पोलीस निरीक्षक कुटुंबीयांनाच हाकलून लावत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…
महसूल मंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी
राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष ढवळे यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन महसूलच्या अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ -बाळासाहेब ढवळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महसूलच्या अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ येत असल्याचा…
अहमदनगर जिल्हा तालिम संघाच्या बैठकीत विविध कुस्ती स्पर्धेचे नियोजन
कुस्तीच्या नवीन नियमावली संदर्भात चर्चा नवनिर्वाचित पंच प्रमुख व क्रीडा समितीच्या पदाधिकार्यांचा सत्कार अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा तालिम संघाची बैठक नुकतीच सर्जेपुरा येथील जिल्हा तालिम संघाच्या कार्यालयात पार पडली. या…
फ्लाय हाय फाऊंडेशनच्या द कार्निव्हल कार्यक्रमात विद्यार्थ्यांची धमाल
फ्लाय हाय फाऊंडेशनचे समाज घडविण्याचे कार्य -राजेंद्र भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना काळात वंचित घटकातील मुलांना आधार देऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आनण्यासाठी शहरात सुरु झालेल्या फ्लाय हाय फाऊंडेशनच्या वतीने द कार्निव्हल…
