• Thu. Mar 12th, 2026

Month: September 2022

  • Home
  • लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

लक्ष्मीबाई भाऊराव पाटील विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती साजरी

लेझीम, झांज व ढोल पथकाच्या निनादात कर्मवीरांना अभिवादन शिक्षण क्षेत्रात कर्मवीरांनी दिलेल्या योगदानामुळे बहुजन समाज सावरला -अर्जुनराव पोकळे अहमदनगर (प्रतिनिधी)- कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात…

विकास जगधने यांना सामाजिक कार्य गौरव व समाजरत्न पुरस्कार प्रदान

विविध सामाजिक कायाची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना नुकतेच सामाजिक कार्य गौरव व समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथील दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बसपाचे ढोलीबाजाच्या निनादात पेढे वाटून जल्लोष

उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या कामाला गती देण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील मार्केटयार्ड चौकात असलेल्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील जागे संदर्भात महानगरपालिकेच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल…

उद्योजकांनी निर्यातदार व्हावे -अतुल दवंगे

जिल्हा उद्योग केंद्राने घेतले निर्यातदारांचे संमेलन व एक दिवसीय कार्यशाळा नव उद्योजक व निर्यातदारांना मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योजकांनी निर्यातदार व्हावे, असे झाल्यास स्वत:चा व देशाचा विकास साधला जाणार आहे. अनेक…

सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महिलांसाठी नऊवारी साडी बनविण्याचे प्रशिक्षण

यशोधन बहुउद्देशीय संस्थेचा उपक्रम आर्थिक सक्षम होऊन विकास साधण्यासाठी महिलांनी व्यवसायिक प्रशिक्षण घ्यावे -दीपिका भोस अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील यशोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रीयन परंपरेला साजेशी विविध प्रकारच्या नऊवारी…

शहरात सावित्री ज्योती महोत्सवाचे आयोजन

कोहिनूर मंगल कार्यालयात थाटणार बचतगटांच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्‍यांना राज्यस्तरीय सावित्री ज्योती गौरव पुरस्काराने होणार सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र संलग्न जय…

रामवाडीतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

भाजप अनुसूचित जाती मोर्चाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रामवाडी, सर्जेपूरा भागातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांना भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त…

अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनींचे एकल नृत्य स्पर्धेत यश

अशोकभाऊची क्षितिजा ठोंबरे प्रथम तर रूपीबाईची सिद्धी कटारिया द्वितीय व अंजली खाडे उत्तेजनार्थ अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या एकल नृत्य स्पर्धेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनींनी यश संपादन…

विविध पक्ष, आंबेडकर चळवळीतील संघटनांच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन

आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते गायकवाड यांना खंडणीसाठी खुनाच्या धमकी सत्राचा तपास करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन व आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड यांना दुसर्‍यांदा खंडणीसाठी खुनाच्या धमकीचे पत्र मिळाले…

भाकपच्या राज्य सेक्रेटरीपदी नगरचे कॉ. सुभाष लांडे

पक्षाच्या राज्य अधिवेशनात घोषणा 45 वर्षानंतर भाकपचे राज्य सेक्रेटरीपद जिल्ह्याला अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य अधिवेशनात कॉ. सुभाष लांडे यांची राज्य सेक्रेटरीपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. नुकतेच अमरावती येथे…