• Sun. Jun 29th, 2025

Month: August 2022

  • Home
  • निमगाव वाघात पर्यावरणपुरक श्री गणेशाची स्थापना

निमगाव वाघात पर्यावरणपुरक श्री गणेशाची स्थापना

वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाचा संदेश गणेशोत्सवात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा…

हिरवाई फुलविण्यासाठी माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनचे गावोगावी वृक्षरोपण

आडगावला 111 झाडांची लागवड हरिनाम सप्ताहातील भाविक व शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात डोंगररांगा, टेकड्या व ओसाड माळरानात हिरवाई फुलविण्यासाठी माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या…

जिजाऊ फाउंडेशनच्या वतीने शहरात शाडू मातीच्या गणेश मूर्तीचे वितरण

पर्यावरण पूरक गणपती बसवा व निसर्गाचे संरक्षण करा.. हा संदेश देत राबविला उपक्रम लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांना गणेश मुर्त्यांचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या…

राष्ट्रीय क्रीडा दिनी आमदार लंके यांनी केला राष्ट्रीय महिला खेळाडूचा सत्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रीय कुस्ती व ज्युदोपटू प्रियंका डोंगरे-ठाणगे या खेळाडूचा सत्कार केला. नगर तालुक्यातील द्वारका लॉन येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा सत्कार सोहळा…

नागापूरला रिपाईच्या महिला आघाडी संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

युवकांसह महिलांचा रिपाईत प्रवेश धर्मांध शक्ती व हुकूमशाही विरोधात रिपाईचा लढा -डॉ. राजेंद्र गवई अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाही विचाराने रिपाई सर्व समाजाला बरोबर घेऊन कार्य करत असून, धर्मांध शक्ती व हुकूमशाही…

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबला अधिकृत सनद प्रदान

युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी रोटरीच्या नवीन क्लबची स्थापना कार्यक्रमात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रोटरीच्या पदाधिकार्‍यांचा ऑनलाईन सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या रोटरी ई क्लब ऑफ…

निमगाव वाघात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रंगला कबड्डी स्पर्धेचा थरार

नेहरु युवा केंद्र व श्री नवनाथ युवा मंडळाचा उपक्रम मैदानावरील खेळाडू जीवनाच्या रणांगणात यशस्वी -किसन वाबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे राष्ट्रीय क्रीडा दिवस कबड्डी स्पर्धेने साजरा करण्यात…

जिल्हा परिषदेच्या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे

पंधराव्या वित्तआयोगातून निधी उपलब्ध करून देण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी जिल्हाधिकारीसह ग्रामविकास मंत्री, शिक्षण संचालक, ग्रामसचिव व राज्यपालांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद…

अखेर दादागिरी करणार्‍या सरपंच, सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल

भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या उपोषणाला यश हॉटेलची मोडतोड, जीवे मारण्याची धमकी व जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याचे प्रकरण भोवले अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदारांनी…

बाबुर्डी घुमटला राज्यपालांच्या हस्ते होणार पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राचे भूमिपूजन

उपकुलगुरुंकडून जागेची पहाणी शैक्षणिक हब म्हणून बाबुर्डी घुमट पुढे येणार -उपकुलगुरु संजय सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट येथे साकारत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या जागेची पहाणी उपकुलगुरु…