युनिटीचा जेएफसी संघावर 5 गोलने दणदणीत विजय
फिरोदिया शिवाजीयन्स विरुध्द आंबेडकर एफसी रंगतदार सामना अनिर्णित अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या…
मुलीला पळवून 36 दिवस ताब्यात ठेवणार्या आरोपीकडून पिडीत कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या
पिडीत मुलीची पोलीस स्टेशनला फिर्याद आरोपीला अटक करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार करणार्या मोकाट आरोपींकडून गुन्हा मागे घेण्यासाठी पिडीत…
शहर बँकेतील कर्मचार्यांचा वेतन वाढीचा करार संपन्न
कर्मचार्यांना लवकर मिळणार फरकाची रक्कम अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा सहकारी बँक्स एम्प्लॉईज युनियन व अहमदनगर शहर सहाकरी बँक व्यवस्थापन यांच्यामध्ये बँकेतील सेवकांसाठी वेतन वाढीचा करार संपन्न झाला. बँकेची सध्याची आर्थिक…
लग्नसोहळ्यात नवदाम्पत्यांना वृक्षरोपणासाठी रोपांचे आहेर
डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम विवाह सोहळे, वाढदिवस, सण-उत्सव वृक्षरोपणाने साजरे करुन पर्यावरणाचा समतोल साधला जाणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- लग्न सोहळ्यात पर्यावरण…
जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड प्रदान
शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते गौरव अहमदनगर (प्रतिनिधी)- जे.एस.एस. गुरुकुलचे प्राचार्य आनंद कटारिया यांना लोकमत एक्सलंट टीचर्स अवॉर्ड शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.…
किल्ला मैदानातील फुटबॉलचा थरार
अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेत रंगतदार…
अधिक कालावधी न घेता शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे प्रशिक्षण तात्काळ सुरू करावे
शिक्षक परिषदेचे शिक्षण संचालकांना निवेदन उन्हाळी सुट्टया संपत असल्या तरी, प्रशिक्षणाला मुहूर्त लागेना -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- लवकरच शाळा सुरु होणार असल्याने अधिक कालावधी न घेता शिक्षकांचे वरिष्ठ व निवडश्रेणीचे…
माजी विद्यार्थ्यांची स्नेह मेळाव्यातून सामाजिक बांधिलकी
वंचित विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य भेट अहमदनगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील विद्या मंदिर प्रशाळेच्या 2002 साली बारावीला असणार्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शहरात नुकताच रंगला. तब्बल 20 वर्षानंतर आणि कोविड सारख्या मोठ्या आपत्तीनंतर प्रथमच…
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची महापूजा
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवल्यास समाज गुण्यागोविंदाने नांदेल -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य निर्माण करुन, समाजात समता व एकात्मता प्रस्थापित केली. एक आदर्शवादी राज्याची निर्मिती…
सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक स्पर्धेचा शुभारंभ
भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर सलग नऊ दिवस फुटबॉलचा थरार स्पर्धेच्या पहिल्या दिवशी फिरोदिया शिवाजीयन्स व आंबेडकर एफसी संघ विजयी अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने सातव्या अॅलेक्स फर्नांडिस…