• Fri. Sep 19th, 2025

Month: May 2022

  • Home
  • दहशतीने मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावणार्‍या गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखला व्हावा

दहशतीने मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावणार्‍या गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखला व्हावा

रिपाईचे पोलीस अधीक्षकांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मागासवर्गीय कुटुंबाची जमीन बळकावण्यासाठी दहशत पसरवून सदर कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देणार्‍या कोल्हार (ता. पाथर्डी) मधील गावगुंडावर अ‍ॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल…

शेत जमीनीतील भाऊकीच्या वादातून घरात घुसून महिलेचा विनयभंग व मारहाण

जिल्हा उपनिबंधकाच्या नावाने लाच घेणार्‍या महेश महांडुळेवर पुन्हा एक गुन्हा अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमीनीतील भाऊकीच्या वादातून घरात एकटी असलेल्या विवाहित महिलेस शिवीगाळ, मारहाण, विनयभंग केल्याप्रकरणी महेश गोविंद महांडुळे, बापूराव दगडू…

अखिल भारतीय मागणी दिनानिमित्त सरकारी कर्मचार्‍यांचे निदर्शने

प्रलंबीत विविध मागण्या पूर्ण करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी (27 मे) अखिल भारतीय मागणी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रलंबीत विविध मागण्यांसाठी निदर्शने…

फ्रेंडस व बाटा एफसी संघ उपांत्य फेरीत दाखल

उपांत्य फेरीत फिरोदीया शिवाजीयन्स विरुध्द बाटा एफसी तर फ्रेंडस विरुध्द आंबेडकर एफसी संघ एकमेकांना भिडणार अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर…

अन्याय निवारण कृती समितीच्या पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या

जिल्हा संघटकपदी विजय जाधव पिडीतांना हक्काची जाणीव करुन देऊन, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द -प्रा. पंकज लोखंडे अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण कृती समितीच्या अहमदनगर जिल्हा व राहुरी तालुक्यासाठी पदाधिकार्‍यांची नियुक्ती…

शहराच्या स्थापना दिनानिमित्त शहराचे संस्थापक अहमद निजामशहा यांच्या कबरीवर शनिवारी चादर अर्पणाचा कार्यक्रम

नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमातून सामाजिक सलोख्याचा व धार्मिक ऐक्याचा दिला जाणार संदेश अहमदनगर (प्रतिनिधी)- हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने शनिवारी (28 मे) ऐतिहासिक अहमदनगर…

28 मे नगर स्थापना दिवस विशेष -प्रा.डॉ. संतोष यादव (अहमदनगर संग्रहालय)

अहमदनगर हे महाराष्ट्रातील शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे. ऐतिहासिक वस्तू संग्रहालय शहर स्थापनादिनानिमित्त सर्वांसाठी खुले अहमदनगर (प्रतिनिधी)- 15 व्या शतकाच्या शेवटी, इ.स. 1486 मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे…

राज्यात माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना साकडे

जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनसह पन्नास माजी सैनिक संघटनांचे अण्णा हजारे यांना निवेदन अण्णांनी माजी सैनिकांना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करावा -शिवाजी पालवे अहमदनगर (प्रतिनिधी)- आजी-माजी सैनिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी…

सामाजिक न्याय विभागाची मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन टेम्पो योजना सुरु करावी

चर्मकार विकास संघाचे सामाजिक न्यायमंत्री धनंजयजी मुंडे यांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- मिनी ट्रॅक्टर योजना बंद करुन नव्याने टेम्पो योजना सुरु करुन बेरोजगार युवकांना आधार देण्याच्या मागणीचे निवेदन चर्मकार विकास संघाचे…

फिरोदिया शिवाजीयन्स व आंबेडकर संघ विजयी

फुटबॉलच्यारंगतदार सामन्यांचा थरार अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अ‍ॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक…