• Fri. Sep 19th, 2025

Month: May 2022

  • Home
  • निमगाव वाघात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या ईदच्या व अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

निमगाव वाघात हिंदू-मुस्लिम बांधवांनी एकमेकांना दिल्या ईदच्या व अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

गावातील सप्ताहासाठी मुस्लिम बांधवाचा हातभारमुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी हिंदू बांधव आर्वजून उपस्थित अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.…

सैनिक बँकेच्या भ्रष्टाचार प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी पुणे सहकार आयुक्त कार्यालयासमोर 10 मे ला उपोषण

अपहारात शासकीय अधिकार्‍यांनी साखळीने मदत केल्याचे निष्पन्न अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा दडपण्यासाठी सहकार विभागातील उपनिबंधक सहकार आयुक्त निबंधक कार्यालय पुणे, तत्कालीन सहाय्यक निबंधक पारनेर, वरिष्ठ…

नेप्तीत रमजान ईद उत्साहात साजरी

हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शनदेशामध्ये शांतता, सुख, समृध्दी व धार्मिक ऐक्यासाठी प्रार्थना अहमदनगर (प्रतिनिधी)- मुस्लिम बांधवांची रमजान ईद नगर तालुक्यातील नेप्ती येथे उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी…

अहमदनगर पाटबंधारे विभागाचे संजय कोकाटे यांचा सेवापुर्तीनिमित्त सत्कार

कोकाटे यांनी नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य चोखपणे केले -उपअभियंता विकास शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य बिनतारी संदेशक संजय कोकाटे यांनी चोखपणे केले. लोकसेवेच्या भावनेने त्यांनी प्रमाणिकपणे…

प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका मीना परदेशी यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव

मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात -डॉ. रत्नाताई बल्लाळ अहमदनगर(प्रतिनिधी)- मुलांच्या भवितव्याचा पाया प्राथमिक शिक्षक रचतात. प्राथमिक दशेत मुलांची जडण-घडण होत असते. प्राथमिक शिक्षक सुसंस्कार भावी पिढी घडविण्यासाठी योगदान देत…

दोन वर्षानंतर रमजान ईदची नमाज ईदगाह मैदानमध्ये

चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी होणार ईद साजरी अहमदनगर(प्रतिनिधी)- रमजानचा पवित्र महिना संपत असताना सोमवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने मंगळवारी (दि.3 मे) मुस्लिम बांधव उत्साहात रमजान ईद साजरी करणार आहे. कोरोनामुळे सलग दोन…

एमपीएससी परीक्षेत नगरचा महेश हरिश्‍चंद्रे ओबीसी विभागात राज्यात दुसरा

अहमदनगर(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगतर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 अंतिम निकालाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून, यामध्ये अहमदनगरचा महेश शिवाजी हरिश्‍चंद्रे राज्यात नऊवा तर ओबीसी विभागात दुसरा…

ग्रामविकास अधिकारी विरोधात ग्रामस्थाचे उपोषण

दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव मंजूरीसाठी दिरंगाई केल्याचा आरोप श्रीरामपूर (प्रतिनिधी)- दलित वस्ती योजनेच्या रस्त्याचा ठराव होऊनही निपाणी वडगावचे ग्रामविकास अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करण्यास दिरंगाई केल्याने सदरच्या…

तपोवनला बिलाल मस्जिद समोर रोजा इफ्तारसाठी एकत्र आले सर्व धर्मिय

मुस्लिम बांधवांना हातात हात देऊन येणार्‍या रमजान ईदच्या हिंदू बांधवांनी दिल्या शुभेच्छा अहमदनगर(प्रतिनिधी)- तपोवन रोड, सुर्यानगर भागात मशिदीसमोर सर्व धर्मियांनी एकत्र येत रोजा इफ्तार कार्यक्रमात सहभाग घेतला. मुस्लिम बांधवांना हातात…

पिंपळगाव वाघा हगाम्यात चितपट कुस्त्यांचा थरार

मल्लांवर रोख बक्षिसांचा वर्षाव अहमदनगर(प्रतिनिधी)- पिंपळगाव वाघा (ता.नगर) येथील ग्रामदैवत खंडोबाच्या यात्रेनिमित्त घेण्यात आलेला जंगी कुस्त्यांचा हगामा चितपट कुस्त्यांनी गाजला. मातीतल्या कुस्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामस्थांनी जंगी कुस्ती हगाम्याचे आयोजन केले…