• Wed. Dec 31st, 2025

Month: March 2022

  • Home
  • सरकारी स्थावर मालमत्तेचा प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा जारी

सरकारी स्थावर मालमत्तेचा प्रजासत्ताक सत्यबोधी सूर्यनामा जारी

सार्वजनिक मालमत्तेबाबत अनागोंदी असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात अनेक ठिकाणी सरकारी मालकीच्या कोट्यावधी किंमतीच्या जागा पड असून, त्याचे योग्य नियोजन व वापर होत नसल्याचा निषेध नोंदविण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय…

नेप्तीत परीक्षांच्या पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

होले परिवाराचा स्तुत्य उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) मधील शालेय विद्यार्थ्यांना परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. स्व. सुलोचना किसन होले यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त होले परिवाराच्या वतीने…

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या शहराध्यक्षपदी विजय भालसिंग यांची नियुक्ती

अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या शहराध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची नियुक्ती करण्यात आली. समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी भालसिंग यांना नियुक्तीपत्र दिले.वाळकी (ता. नगर) येथील विजय भालसिंग…

पारनेरच्या त्या नदीपात्रातील वाळू उत्खननाचे खड्डयाचे मोजमाप करून अहवाल बनवा

अन्यथा स्थानिक शेतकर्‍यांसह नदीपात्रात उपोषण करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील नागपुरवाडी (पळशी) बोरवाक, खडकवाडी, पोखरी येथील पवळदरा या नदीपात्रात झालेल्या वाळू उत्खननाचे खड्डयाचे मोजमाप करून त्याचा अहवाल बनवून अवैध…

निराधार पिडीत मनोरुग्णांच्या वाहतुकीसाठी श्री अमृतवाहिनीला नवीन चारचाकी वाहन भेट

निराधार मनोरुग्णांना माणुसकीच्या भावनेने अमृतवाहिनीचा आधार -अनिल वाबळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रस्त्यावर फिरणार्‍या निराधार पिडीत मनोरुग्णांचा सांभाळ करुन उपचार व पुनर्वसनासाठी कार्य करणार्‍या श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संचलित मानवसेवा प्रकल्पाच्या कार्यासाठी…

कोरोना काळात सामाजिक योगदान दिलेल्यांचा होणार सन्मान

जय मल्हार सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या (केडगाव) वतीने कोरोना काळात योगदान देणार्‍यांसह सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय व पर्यावरण…

हॉकर्सना व्यवसाय करण्यापासून रोखून त्यांचे जीवन उध्वस्त करु नये

कापड बाजारात पथ विक्रेता अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची रिपाईची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील कापड बाजारपेठेतील हातावर पोट असलेल्या हॉकर्स बांधवांचे अतिक्रमणाच्या नावाखाली व्यवसाय करण्यापासून रोखून त्यांचे जीवन उध्वस्त करु नये, कापड…

जिल्हा न्यायालयाच्या आवारात सर्वांकडून समान पध्दतीने पार्किंगचे पैसे वसुल करावे

सैनिक समाज पार्टीचे जिल्हा न्यायाधीशांना निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा न्यायालयाच्या आवारात पार्किंगचा अंदाधुंद कारभार सुरु असल्याचा आरोप करीत, पार्किंगचे पैसे फक्त पक्षकार व नागरिकांकडून वसूल न करता सर्वांकडून समान पध्दतीने…

नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना शिव, फुले, शाहू, आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्रदान

मोफत नेत्र शिबीरातून कोरोनाकाळात गरजूंना आधार व नेत्रदान चळवळीतील सक्रीय योगदानाबद्दल सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- बहुजन अधिकारी, कर्मचारी महासंघाच्या वतीने टाळेबंदीत दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोफत…

आनंद योग केंद्राच्या पाककला शिबीराला महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

उत्तम आरोग्यासाठी तेलविरहीत, पौष्टिक व सकस आहाराच्या रेसीपीचे मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- एकीकडे खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडत असताना, महिलांसाठी खाद्य तेलाचे वापर न करता उत्तम आरोग्यासाठी सावेडी येथील आनंद योग…