ख्रिश्चन एकता मंचच्या वतीने स्लम सॉकरचे प्रणेते विजय बारसे यांचा शहरात नागरी सत्कार
झुंड मधून झोपडपट्टीतील मुलांचा संघर्ष समोर येऊन चळवळीला बळ मिळाले -विजय बारसे अहमदनगर (प्रतिनिधी)- झुंड सिनेमात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ज्यांचे व्यक्तिमत्व साकारले व ज्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारलेला आहे,…
कोरोना काळात दिलेल्या सेवेबद्दल आशा सेविका व गटप्रवर्तकांचा सन्मान
आशांनी जीवावर उदार होऊन, सेवाभावाने दिलेले योगदान समाज विसरणार नाही -अविनाश घुले अहमदनगर (प्रतिनिधी)- कामगारांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळालाच पाहिजे. आशा सेविकांनी मोठ्या धाडसाने गावातील वाडी-वस्तीवर जाऊन आरोग्य सेवा पोहचवली.…
निमगाव वाघात स्वच्छता अभियान राबवून, अमली पदार्थांची होळी
युवकांनी घेतली पर्यावरण संवर्धन व व्यसनमुक्तीची शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व नवनाथ विद्यालयाच्या वतीने स्वच्छता…
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे भूमीपूजन करा अन्यथा
14 एप्रिलच्या जयंती दिनी अधिकार्यांना बाबासाहेबांच्या पुतळ्यास हार घालू देणार नाही डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीची कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने शनिवारी (दि.19 मार्च)…
अखेर जिल्हाधिकारी यांच्याकडून महापालिकेने सुचविलेली दलित वस्ती सुधार योजनेची प्रस्तावित कामे रद्द
दलित वस्ती सुधार योजनेचा कोट्यावधीचा निधी इतरत्र वळविला जात असल्याची नगरसेविका शीला दीप चव्हाण व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दीप चव्हाण यांनी केली होती तक्रार अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ…
पारनेरला दिव्यांगांना कृत्रीम सहाय्यक साधनांसाठी नाव नोंदणी शिबीराचे आयोजन
23 तारखेला जास्तीत जास्त दिव्यांगांनी नोंदणी करण्याचे सावली दिव्यांग संघटनेचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- दिव्यांग बांधवांना आयुष्यात स्वावलंबी करण्यासाठी कृत्रीम सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने एडीआयपी 2021-22 योजनेअंतर्गत भारत सरकारच्या…
शहराच्या बाजारपेठेतील वातावरण दुषित करणार्या समाजकंटकांवर कारवाई व्हावी
मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना निवेदन तणाव निर्माण करणार्यांविरोधात सर्व व्यापारी एकवटले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या बाजारपेठेतील वातावरण दुषित करुन तणाव निर्माण करणार्या समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन…
श्रमिकनगरला भाकपच्या शहर त्रैवार्षिक परिषदेत कामगार कायद्या विरोधात एल्गार
भाकपची शहर कार्यकारणी जाहीर अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथे भाकपची शहर त्रैवार्षिक परिषद व आयटकचा मेळावा पार पडला. यामध्ये तीन वर्षासाठी भाकपची कार्यकारणी जाहीर करुन, कामगार कायद्या विरोधात 28 व 29…
नगरचा प्रज्वल भिंगारदिवे ठरला मिस्टर इंडिया इंटरनॅशनलचा विजेता
दोन लाख रुपये व दुबईची ट्रिप बक्षीस चंदिगढला रंगला होता फॅशनचा जलवा अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय पातळीवर झालेल्या मॉडलिंग स्पर्धेत नगरचा प्रज्वल जितेंद्र भिंगारदिवे यांनी मिस्टर इंडिया इंटरनॅशनल स्टार 2022 चा…
शहरात आरपीआयच्या संपर्क कार्यालयाचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री आठवले यांच्या हस्ते उद्घाटन
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले ना. आठवले यांनी…
