वकीलांना लवकरच इलेक्ट्रिक स्कूटर उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील -अॅड. अनिल सरोदे
पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीसाठी अहमदनगर वकील संघाचा पुढाकार नव्या पिढीला दिवंगत वकिलांचे ऐतिहासिक कार्य ज्ञात होण्यासाठी छापली जाणार स्मरणिका अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धन व प्रदुषण मुक्तीसाठी अहमदनगर वकील संघाच्या…
आजपासून एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात
वाढीव अर्धा तास मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- आजपासून शुक्रवारी (दि.4 मार्च) राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या वतीने घेण्यात येणार्या एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. इंग्रजी विषयाच्या…
बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेसाठी राष्ट्रवादीच्या वतीने ऑल दी बेस्ट
शुभेच्छा देवून विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेनचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- शुक्रवार (दि.4 मार्च) पासून सुरु झालेल्या एचएससी बारावी बोर्डाच्या परीक्षेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील अशोकभाऊ फिरोदियाइग्लिश मेडीयम स्कूल व रुपीबाई बोरा…
महिला दिनानिमित्त स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सर तपासणी शिबीराचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांमध्ये स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सरचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी तसेच निरोगी आरोग्यासाठी लायन्स क्लब ऑफ अमदनगर व श्रीदीप हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनानिमित्त आठ दिवसीय तपासणी शिबीराचे आयोजन…
भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशची पारनेर तालुका कार्यकारणी जाहीर
पारनेर तालुका अध्यक्षपदी उमेश गायकवाड तर महिला तालुकाध्यक्षपदी सारिका लांडगे यांची नियुक्ती
सेवाप्रीतची निरीक्षण व बालगृहातील विद्यार्थ्यांना किराणा साहित्याची भेट
तर नवजात शिशूंना दूधाचे पावडर बॉक्स, पाळणे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- निराधार व गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असलेल्या सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या वतीने शहरातील निरीक्षण गृह व बालगृहातील (रिमांड होम) नवजात शिशूंना…
या गृहस्थाने कोरोनामुक्तीसाठी केली 4 हजार कि.मी.ची खडतर पायी नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा करणारे ते ठरले गावातील पहिले गृहस्थ अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनामुक्ती, सुख-शांती व समृध्दीसाठी नेप्ती (ता. नगर) येथील बाळासाहेब भानुदास मोरे यांनी खडतर समजली जाणारी नर्मदा परिक्रमा 101 दिवसात पुर्ण…
बालवैज्ञानिकांनी दाखवली आपल्या कल्पनाशक्ती व कौशल्याची चुणूक
श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय विद्यालयात विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांनी वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेत आयोजित विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी…
राज्यपाल कोश्यारी विरोधात डिच्चू कावा जारी
राज्यपालांना निरोपाचे नारळ देण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आग्रही अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वादग्रस्त वक्तव्य करुन महाराष्ट्राच्या राज्यपालांनी शेंडी शेंदूर काव्याला साथ देत, देशात दुही निर्माण करुन उन्नत…
लेखकांनी सत्य, वास्तववादी लेखन करावे -राकेश वानखेडे
प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हा अधिवेशन संपन्न अहमदनगर (प्रतिनिधी)- लेखक हा समाजातील सर्वात संवेदनशील व्यक्ती असून, साहित्यिकानी समाजातील सत्य, वास्तव व विद्रोह आपल्या लेखनातून मांडला पाहिजे, तसेच आपल्या लेखनाला सामाजिक प्रयोजन…