• Wed. Nov 5th, 2025

Month: March 2022

  • Home
  • कोरोना महामारीत देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान

कोरोना महामारीत देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान

निमगाव वाघा येथे महिला दिन साजरा अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता.नगर) येथे कोरोना महामारीत अनेकांचे जीव वाचवून देवदूत ठरलेल्या महिला डॉक्टर व परिचारिकांचा फेटे बांधून सन्मान करण्यात आला. जिल्हा क्रीडा…

महिला दिनानिमित्त घरेलू मोलकरीणच्या मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर

मुलींच्या पंखात बळ निर्माण करण्यासाठी आईने तिच्या पाठीमागे धाडसाने उभे रहावे -भाग्यश्री बिले अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलींचे भविष्य घडविताना आर्थिक सक्षम नसल्याचा विचार मनातून काढून टाकावा. जिद्दीने सर्व काही शक्य होते.…

महिला दिनी विडी कामगार महिलांचा महागाई विरोधात व हक्कासाठी संघर्षचा नारा

कामगारांना आपली हक्क मिळण्यासाठी शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर लढा उभारावा लागणार -अ‍ॅड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- विडी कामगार व घरेलू मोलकरीण महिलांनी वाढती महागाई विरोधात व महिला कामगारांच्या हक्काच्या मागण्यांसाठी संघर्षचा…

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा जिल्हा परिषदेवर धडकला हलगीच्या निनादात मोर्चा

राज्य व जिल्हा स्तरावरील प्रलंबित प्रश्‍न सोडविण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात…

भिंगारला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने महिला दिन साजरा

महिलांचे आरोग्य निरोगी असले, तरच कुटुंबाचे आरोग्य सुदृढ राहणार -डॉ. कुदरत शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुलांचे भविष्य घडविण्यासाठी घरातील महिलेला कौटुंबीक जबाबदारी सांभाळून खूप परिश्रम घ्यावे लागतात. अनेक जबाबदार्‍या पार पाडताना…

राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शहरातील पाच विद्यार्थी चमकले

अहमदनगर (प्रतिनिधी)- नुकतेच झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत शहरातील पाच विद्यार्थी चमकले. ऑनलाईन पध्दतीने ही राष्ट्रीय अबॅकस स्पर्धा पार पडली. यामध्ये देशातील अनेक राज्यातून विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता.शहरातील ग्रेड…

जन शिक्षण संस्थेच्या वतीने महिला दिन साजरा

फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी -शितल जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- फॅशनच्या दुनियेत उंच भरारी घेताना युवतींनी संस्काराची जोड असू द्यावी. ज्येष्ठांचा सन्मान राखला गेला पाहिजे. पुरुष…

कुटुंबाचे आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान

ज्येष्ठ महिला कुटुंबासह समाजव्यवस्थेचा कणा -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- कुटुंबाचे आधारवड असलेल्या ज्येष्ठ महिलांचा सन्मान करुन भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक…

आगडगावला आरोग्य शिबीराने महिला दिन साजरा

महिला ही कुटुंबाचा कणा – बलभीम कराळे अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला ही कुटुंबाचा कणा आहे. महिलांनी आरोग्याबाबत जागृक राहिल्यास कुटुंबाचे आरोग्य तिच्याकडून जपले जाते. उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शिबिरांच्या…

जिच्या हाती आरोग्याची दोरी, ती जग उध्दारी -अ‍ॅड. ममता नंदनवार

महिलांसाठी स्तन व गर्भाशय पिशवीच्या कॅन्सर तपासणी शिबीराचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- धकाधकीच्या जीवनात महिलांनी कुटुंबाकडे लक्ष देत असताना, स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. एका महिलेवर संपुर्ण कुटुंबाची जबाबदारी असते.…