• Wed. Nov 5th, 2025

Month: February 2022

  • Home
  • रक्तदानाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली

रक्तदानाने पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रध्दांजली

जायंट्स ग्रुप, केमिस्ट असोसिएशन व जनकल्याण रक्तपेढीच्या संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीने प्रेरित होऊन युवकांनी सामाजिक योगदान देण्याची गरज आहे. सामाजिक योगदान ही देशसेवाच असून, तरुण पिढीच्या रक्ताच्या थेंबा थेंबात…

माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची चौकशी व्हावी

अन्यथा परिवर्तन मंडळाचे सर्व विरोधी संचालक व सभासदांचे ठिय्या आंदोलन -बाबासाहेब बोडखे अहमदनगर (प्रतिनिधी)- तीन वेळा निवेदन देऊन व पाठपुरावा करुन देखील अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या ऑनलाईन प्रणालीच्या कामाची…

शहरातील पाण्याच्या टाकीवरील चित्र वेधत आहे सर्वांचे लक्ष

हरहुन्नरी कलाकार निसार पठाण यांनी शंभर फुट उंचीवर रेखाटले सिटीबर्ड व महात्मा गांधी अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महानगरपालिकेने राष्ट्रीय पातळीवरील स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ शहर अभियान स्पर्धेत सहभाग घेऊन स्वच्छ व…

स्पेशल पंजाबी डिशेस व अमृतसरच्या पंजाबी लस्सीचा नगरकरांना घेता येणार आस्वाद

मिस्किन मळा येथे अपना पंजाब रेस्टॉरंटचे उद्घाटन अहमदनगर (प्रतिनिधी)- गेल्या अनेक वर्षापासून हॉटेल व ढाबाच्या माध्यमातून स्वादिष्ट पंजाबी खाद्यसेवा देऊन ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या गंभीर परिवाराने सावेडी येथील मिस्किन मळा, गंगा…

चैतन्य भागवत सीए परीक्षा उत्तीर्ण

अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या फायनल सीए परीक्षेत चैतन्य सुनील भागवत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याला पुणे येथील सीए हेमंत…

बुधवारी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सवाचे आयोजन

समाजबांधवांना सहभागी होण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार संघर्ष समितीच्या वतीने बुधवार दि.16 फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता प्रोफेसर…

रामचंद्र खुंट येथील केअर अ‍ॅण्ड क्युअर हॉस्पिटलमध्ये दंत विभागाचे उद्घाटन

जीवनात पैशापेक्षा रुग्णसेवा महत्त्वाची -पद्मश्री पोपट पवार अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रामाणिक व सामाजिक बांधिलकी ठेवल्यास प्रत्येक क्षेत्रात यश आहे. जीवनात पैशापेक्षा रुग्णसेवा महत्त्वाची असून, त्या दृष्टीने प्रत्येक डॉक्टरने योगदान दिले पाहिजे.…

क्रीडा व शारीरिक शिक्षणातील आधुनिकीकरणासाठी ऑलम्पिक असोसिएशनचा पुढाकार

महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व क्रीडा संघटनांची महाराष्ट्रात पहिल्यांदाच बैठक अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील नवनवीन बदल शिक्षक-प्रशिक्षक यांना अवगत व्हावेत, ऑलम्पिक दर्जाचे प्रशिक्षक शालेय पातळीपासून तयार व्हावे,…

आशा सेविका व गटप्रवर्तक मोर्चाने धडकल्या जिल्हा परिषदेवर थाळी-लाटणे घेऊन

घोषणा व लाटणे-थाळीच्या निनादाने जिल्हा परिषदचा परिसर दणाणला अहमदनगर (प्रतिनिधी)- मागील पाच महिन्यापासूनचे थकित वेतन मिळावे व राज्य सरकारने जाहीर केलेले भत्ते त्वरीत देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यातील आशा सेविका व गट…

काँग्रेसचे तो पदाधिकारी सुपारी घेऊन गाळा खाली करण्यासाठी राजकीय दबाव आनत असल्याचा सुनिता औसरकर यांचा आरोप

मार्केटयार्ड मधील गाळ्याच्या वादाला राजकीय वळण देऊन माळी समाजाची बदनामी थांबवावी अहमदनगर (प्रतिनिधी)- मार्केटयार्ड मधील गाळ्याच्या वादाला राजकीय वळण देऊन औसरकर कुटुंबीयांवर दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी शहरातील…