निमगाव वाघात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
चित्रकला व निबंध स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील चौका-चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण…
मार्कंडेय विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील प्रा. बत्तीन पोट्यान्ना प्राथमिक व श्री मार्कंडेय माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. पद्मशाली विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा…
भाकप, आयटक व लाल बावटाच्या वतीने शिवाजी महाराजांना अभिवादन
शिवाजी महाराजांनी समता व विज्ञानवादी दृष्टीकोन दिला -अॅड. सुधीर टोकेकर अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आयटक व लाल बावटा संलग्न अवतार मेहेर बाबा कामगार युनियनच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या…
घरेलू मोलकरीण कामगारांच्या खात्यावर ते अनुदान जमा
क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या पाठपुराव्याला अखेर यश अहमदनगर (प्रतिनिधी)- लॉकडाऊन काळात घरेलू मोलकरीण कामगारांसाठी शासनाने मंजूर केलेले दीड हजार रुपयांचे अनुदान शहरातील मोलकरीण महिलांच्या खात्यात नुकतेच वर्ग झाले असून, क्रांती…
शिवजयंती निमित्त दिल्लीगेटला शिवाजी कोण होता? या पुस्तकांचे वाटप
महाराजांचा आदर्श समोर ठेऊन दि आर्ट ऑफ स्मार्ट गव्हर्नन्स राबविण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- भ्रष्टाचार, अनागोंदी व टोलवाटोलवीने जनतेचे शोषण सुरु असताना सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पीपल्स हेल्पलाईन व भारतीय…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आमदार संग्राम जगताप म्हणाले,
शिवाजी महाराजांचा विचार व वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव. संपूर्ण जगात असलेल्या महाराष्ट्राच्या मातीतला माणूस हा जयंती उत्सव…
कोरोनाच्या टाळेबंदीत सेवा देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा सन्मान
सामाजिक योगदान देऊन युवकांनी मिळवलेले यश अभिमानास्पद -उपमहापौर गणेश भोसले अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकट काळात शहरात विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा घर घर…
भिंगार शहरात शिवजयंती उत्साहात साजरी
शिवाजी महाराजांनी जाती, धर्मापलीकडे जाऊन स्वराज्याची निर्मिती केली -संजय सपकाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. चौका-चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात…
शासकीय कार्यालयात संत रविदास महाराजांची जयंती साजरी झाली नसल्याचा आरोप
जयंती साजरी न करणार्या अधिकार्यांवर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाचे परिपत्रक असून देखील जिल्ह्यात अनेक शासकीय, निमशासकीय कार्यालयात संत शिरोमणी रविदास महाराज यांची जयंती साजरी झाली नसल्याचा निषेध…
शनिवारी (दि.19 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यासाठी बालगोपाळांपासून युवकांमध्ये उत्साह संचारला आहे.
जयंतीची जय्यत तयारी करण्यासाठी शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक मुर्त्या खरेदी करण्यासाठी शिवप्रेमींचा लगभग दिसून येत आहे.