सरकारी व निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी 23 व 24 फेब्रुवारीला संपावर
बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर करणार निदर्शने अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने 23 व 24 फेब्रुवारी रोजी लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली असून, जिल्ह्यातील सरकारी…
सरकार चषक हॉलीबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व सामना रंगला
यश-अपयश पचवायची क्षमता खेळाने निर्माण होते -जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले अहमदनगर (प्रतिनिधी)- अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने शहरातील पंचपीर चावडी येथील सहकार क्रीडा मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सरकार…
समता परिषदेच्या नगर तालुकाध्यक्षपदी रामदास फुले यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- नेप्ती (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास विठोबा फुले यांची माळी समाज बांधवांच्या न्याय हक्कासाठी लढणार्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नगर तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.जिल्ह्यातील…
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती साजरी
शासनानेही शिक्कामोर्तब करुन तारखेचा संभ्रम केला दूर अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकारितेचे जनक तथा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती रविवारी (दि.20 फेब्रुवारी) मराठी पत्रकार परिषद व शहरातील पत्रकारांच्यावतीने साजरी करण्यात…
रक्तदान करत साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज जयंती
टपाल कर्मचाऱ्याचा अनोखा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रधान डाकघर अहमदनगर मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्साहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन श्री एस रामकृष्ण प्रवर…
स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट
२५ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित मुंबई (प्रतिनिधी)- स्मार्टफोनवर चित्रीकरण करून प्रदर्शित होणारा भारतातील पहिला मराठी चित्रपट ‘पॉंडीचेरी’. अवघ्या एका महिन्यात या अनोख्या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या…
कोरोना नियमांचे निर्बंध झुगारून अखेर शहरात निघाली शिवजयंतीची मिरवणुक
डीजेच्या दणदणाटात युवकांचा उत्साह शिगेला अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन वर्षापासून कोरोनाचे सावट असल्याने शिवजयंती उत्साहात साजरी करता आली नाही. यावर्षी काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. मात्र जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या…
शहरात उत्साहपुर्ण वातावरणात रयतेच्या राजाला अभिवादन
जय भवानी… जय शिवाजी… च्या जयघोषाने अवघे नगर दुमदुमले अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.हातात व वाहनांवर असलेले भगवे ध्वज, चौका-चौकात लावण्यात आलेले…
शहरात सोमवारी एस.टी. निवृत्त कर्मचार्यांची महत्त्वाची बैठक
निवृत्त कर्मचार्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील राज्य परिवहन निवृत्त कर्मचार्यांची महत्त्वाच्या विषयावर सोमवारी (दि.21 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता टिळक रोड येथील मधुकर कात्रे सभागृहात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात…
आरपीआयच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन
महापुरुषांची प्रेरणा घेऊन सामाजिक व धार्मिक ऐक्य प्रस्थापित होण्याची गरज -अमित काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन…