• Thu. Mar 13th, 2025

विठाबाई दिगंबर एखे यांचे वृद्धापकाळाने निधन

ByMirror

Apr 4, 2023

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील विठाबाई दिगंबर एखे (वय- 94 वर्षे) यांचे 2 एप्रिल रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, चार मुली, दोन सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

महाजनको मधील निवृत्त उपमुख्य अभियंता अरविंद दिगंबर एखे व भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर मधील निवृत्त कॅशियर प्रदीप दिगंबर एखे यांच्या त्या मातोश्री होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *