अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल संघटनेचा खेळाडू कृष्णराज टेमकर याची महाराष्ट्र संघात निवड
अमृतसर येथे होणाऱ्या डॉ.बी.सी. रॉय ट्रॉफी स्पर्धेत करणार राज्याचे प्रतिनिधित्व नगर (प्रतिनिधी)- नुकतीच मुंबई येथे महाराष्ट्र ज्युनियर बॉईज संघाच्या निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर पार पडले. यामध्ये अहिल्यानगर जिल्हा फुटबॉल…
शहरातील 3 खेळाडूंची कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल कॅम्पसाठी निवड
कृष्णराज टेमकर, भानुदास चंद आणि जसवीर ग्रोव्हर यांचा समावेश महाराष्ट्र संघ निवडीसाठी मुंबईत होणार प्रशिक्षण नगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील फुटबॉलच्या इतिहासात प्रथमच शहरातील 3 खेळाडूंची अखिल भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे आयोजित करण्यात…
अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेच्या वतीने फुटबॉल रेफ्री प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन
युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद फुटबॉल खेळाच्या वाढीसाठी मान्यताप्राप्त पंचाची भूमिका महत्त्वाची -नरेंद्र फिरोदिया नगर (प्रतिनिधी)- फुटबॉल खेळाडूंसह उत्तम प्रशिक्षक घडविण्याच्या उद्देशाने अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटना आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या संयुक्त…
शहरात जिल्हा बॅडमिंटन निवड चाचणी व जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन
वाडियापार्कला 9 जुलै पासून रंगणार तीन दिवसीय स्पर्धा जिह्यातील खेळाडूंना सहभागी होण्याचे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे आवाहन नगर (प्रतिनिधी)- शहरात रायसोनी फाउंडेशनच्या वतीने योनेक्स सनराईझ जी.एच. रायसोनी मेमोरियल जिल्हा बॅडमिंटन निवड…
राहुरी फॅक्टरी येथील हॉलीबॉल मैदान परिसरात वृक्षारोपण
विद्यार्थी व खेळाडूंना रोपांचे वाटप; एक व्यक्ती, एक झाड उपक्रम जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत व उमेद सोशल फाउंडेशनचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी एक व्यक्ती, एक झाड उपक्रमातंर्गत…
अहिल्यानगर जिल्हा वॉटर पोलो संघाची निवड
अमरावती येथे होणार कुमार राज्य वॉटर पोलो स्पर्धा नगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा वॉटर पोलो संघाची नुकतीच निवड करण्यात आली आहे. अमरावती येथे होणाऱ्या कुमार राज्य वॉटर पोलो स्पर्धेसाठी हा संघ…
निमगाव वाघात कुस्ती संकुलाच्या उभारणीसाठी पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेला अधिकृत मान्यता
राष्ट्रीय पातळीवरील कुस्तीपटू घडविण्याचा निर्धार; पैलवान नाना डोंगरे यांचा पुढाकार नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे येथे पै. नाना डोंगरे व्यायाम शाळेला नुकतीच सहाय्यक धर्मदाय आयुक्त यांच्या कडून अधिकृत…
सर्जेपुरा यंग पार्टीने राबविली सर्वधर्मसमभाव चषक क्रिकेट स्पर्धा
शहरात खेळातून सलोख्याचा संदेश के.जी. सरकारफ संघ विजेता; 32 संघांचा उत्स्फूर्त सहभाग नगर (प्रतिनिधी)- सामाजिक सलोखा आणि युवकांमध्ये एकोप्याची भावना वृद्धिंगत होण्यासाठी सर्जेपुरा यंग पार्टीच्या वतीने आयोजित सर्वधर्मसमभाव चषक क्रिकेट…
नगरच्या अनुराधा मिश्रा यांनी दिल्लीतील राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पटकाविले दोन सुवर्ण
स्पेन येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड नगर (प्रतिनिधी)- येथील अनुराधा मिश्रा यांनी नॅशनल पॉवर लिफ्टिंग ॲण्ड डेडलिफ्ट अनइक्युपेटेड चॅम्पियनशिप स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकाविले. नुकतीच ही राष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धा…
पारनेरचा चेतन रेपाळे ठरला देवाभाऊ केसरी कुस्ती स्पर्धेचा विजेता
शेवटच्या क्षणी 2 गुणांची कमाई करुन विजय संपादन नगर (प्रतिनिधी)- शेवगाव येथे अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ, शेवगाव तालुका तालीम संघ आणि वंदे मातरम क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…