भयमुक्त व विकासाचा निर्धार करीत शिवसेना (शिंदे गट)ची प्रभाग 11 मध्ये जोरदार प्रचार रॅली
धनशक्ती व दहशतीविरोधात जनशक्तीचा एल्गार करुन शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये भयमुक्तीचा संदेश देत विकासासाठी सर्वसामान्य उमेदवारांना…
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी ‘आप’चा जोरदार रोड शो; सावेडीत मोटारसायकल रॅलीद्वारे शक्तीप्रदर्शन
प्रभाग क्र. 7 ड मधील उमेदवार भरत खाकाळ यांच्या प्रचारार्थ रॅली विकास, पारदर्शकता व स्वच्छ प्रशासनाचा निर्धार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी (दि. 13 जानेवारी)…
मुकुंदनगरमध्ये महाविकास आघाडीचे शक्तीप्रदर्शन
मोटारसायकल रॅलीने रोड शो; धार्मिक सलोख्याचा संदेश देत प्रचार दमबारा हजारी व शहा शरीफ दर्ग्यावर चादर अर्पण अहिल्यानगर- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रभाग क्रमांक 4 मधील…
नालेगावमध्ये शिवसेना उमेदवारांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचे आवाहन अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.…
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘आप’ची एन्ट्री
प्रभाग 7 ड मध्ये भरत खाकाळ यांच्या प्रचारार्थ रॅली विकास, पारदर्शकता व स्वच्छ राजकारणाचा ‘आप’चा निर्धार टक्केवारीच्या राजकारणामुळे प्रभागाचा विकास रखडला -भरत खाकाळ अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर…
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात पुन्हा ‘लिंबू-टोना’चा संशय;
रेल्वे स्टेशनच्या आनंदनगर परिसरात भीतीचे सावट सीसीटीव्हीत लिंबू टाकणारा पुरुष-महिला कैद अज्ञात टोळ्यांकडून मुला-मुलींना धमक्या; नागरिकांची पोलिसांकडे तातडीच्या कारवाईची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असताना शहरातील वातावरण आधीच…
प्रभाग 11 मध्ये भाजप-राष्ट्रवादी पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ
झारेकर गल्लीतील दत्त मंदिरापासून भाजप-राष्ट्रवादीच्या संयुक्त प्रचाराला सुरुवात विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना साद अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मधील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांच्या पॅनलच्या…
भारत जगातील पहिला रिकॉन्शिओ लोकशाहीपाल’ देश बनण्याच्या दिशेने
संविधानाच्या प्रस्तावनेतील उन्नत चेतनेची 2026 पासून कार्यक्षम अंमलबजावणीची मागणी लोकशाहीतील एंट्रॉपी नष्ट करण्याचा पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदचा पुढाकार अहिल्यानगर (प्रतिनिधी)- 1 जानेवारी 2026 पासून भारत जगासमोर एक नवे वैचारिक…
प्रभाग क्र. 5 मधील हजार मतदारांचा गोंधळ दूर
रामवाडीतील चुकीने प्रभाग क्र. 10 मध्ये गेलेली नावे अखेर दुरुस्त पुरवणी मतदार यादी प्रसिद्ध; प्रकाश वाघमारे, सागर साठे व विकास उडाणशिवे यांच्या हरकतीची महापालिका आयुक्तांकडून दखल अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या…
महापालिका निवडणुकीसाठी बसपा शुक्रवारी घेणार इच्छुकांच्या मुलाखती
अहिल्यानगर महापालिकेसाठी बसपाची तयारी जोरात; चाचपणी करुन सक्षम उमेदवार देण्याचा निर्णय अहिल्यानगर (प्रतिनिधी)- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीने (बसपा) स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील सर्व प्रभागांसाठी इच्छुक…
