• Tue. Mar 31st, 2026

Trending

सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांच्या पाठपुराव्याला यश

पावसाळ्यातही करता येणार अंत्यविधी अखेर नागरदेवळे स्मशानभूमीचे रुप पालटले अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील नागरदेवळे गावातील स्मशानभूमीची दयनीय अवस्थेचे अखेर रुप पालटले. सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांनी यासंदर्भात सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर…

जायंट्स वेलफेअर फाउंडेशनच्या सेवा सप्ताहाचा रक्तदान शिबिराने प्रारंभ

थॅलेसेमिया व रक्तदानाबाबत जनजागृती; सेवा सप्ताहानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचा समावेश जायंट्स उपेक्षित घटकांना आधार देण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहे -संजय गुगळे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समाजहिताचे कार्य अग्रस्थानी ठेवून काम करणाऱ्या…

आरक्षणासाठी नंदीवाले तिरमली समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

मायबाप सरकार आरक्षण मिळेल का? गुबूगुबू…..; नंदीबैलांनी सरकारला वाकून घातला नमस्कार राहायला घर नाही, शेती नाही, रोजगार नाही…तिरमली समाजाचा आक्रोश अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहण्यासाठी जागा नाही…, शेती नाही…, मुलांना उच्च शिक्षण…

ग्रामस्थांचा जीव धोक्यात घालून प्रवास; नदीला आलेल्या पाण्यामुळे अनेक वस्त्यांचा गावाशी तुटतो संपर्क

पावसाने वाळकी येथील लेंडी पुलाची दुरवस्था सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांची तातडीने नवीन पुल उभारण्याची मागणी अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वाळकी परिसरातील लेंडी पूल धोकादायक बनला…

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण शिक्षकांना प्रमाणपत्र व पीएफ स्लिप तात्काळ द्या

शिक्षक परिषदेची मागणी; शिक्षणाधिकारी व वेतन पथक अधीक्षकांना निवेदन मार्च 2025 अखेरच्या पीएफ स्लिपसाठी विशेष कॅम्प घ्या -बाबासाहेब बोडखे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- वरिष्ठ व निवड श्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांना अद्यापही…

सरस्वती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

तायक्वांदो, वुशू व बॉक्सिंगमध्ये पदकांची कमाई खेळाडूंची विभागीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका अंतर्गत झालेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सरस्वती प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय…

निमगाव वाघा सोसायटीच्या नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमनचा सत्कार

सोसायटी ही शेतकऱ्यांची कामधेनू, गावाच्या विकासाची आधारस्तं -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन अतुल फलके व व्हाईस चेअरमन संजय डोंगरे यांचा स्व.…

कल्याण रोडवरील सीना नदी पूलाच्या कामाला मिळणार गती!

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली पूलाची पहाणी; प्रशासनाला तांत्रिक अडचणी सोडविण्याच्या सूचना अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाचे काम गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुरू असून अद्याप अपूर्ण…

मोबाईल टॉवर दुरुस्तीला पदाधिकाऱ्यांची धावपळ, पावसातही सेवा पूर्ववत

दूरसंचार सेवा खंडित; महाराष्ट्र मोबाईल टॉवर संघटनेच्या पुढाकाराने नागरिकांना दिलासा मोबाईल टॉवर दुरुस्तीला युद्धपातळीवर मोहीम अहिल्यानगर (प्रतिनिधी)- गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने नगर जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पाणी…

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती गायत्री खामकरचा सत्कार

ग्रामीण भागातील महिला कुस्तीपटूची विभागीय स्तरावर निवड सर्वांना प्रेरणादायी -पै. नाना डोंगरे अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पुणे विभागीय शालेय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या कु. गायत्री शिवाजी…