• Fri. Mar 13th, 2026

Trending

कापूरवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार

अभ्यासू व शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाची जाणीव असलेला लोकप्रतिनिधी सोसायटीला मिळाला -दत्तात्रय गायकवाड अहमदनगर(प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. मीनानाथ एकनाथ दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजीव गांधी…

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची भक्तीमय वातावरणात सारसनगरला शोभायात्रा

जय श्रीराम व हनुमानजींच्या जय घोषाने भाविकांचा उत्सहात सहभाग अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर भागातील पावन लिंबाचा मारुती मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार्‍या हनुमानजींच्या मुर्तीची शनिवारी (दि.23 एप्रिल) भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या…

श्री नृसिंह विद्यालय चास शाळेला आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त

अहमदनगर(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री नृसिंह विद्यालय चास या ग्रामीण भागातील शाळेला आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त झाले. रमेशकुमार पोला, मुन्नांगी श्रीकर राजू व बाळासाहेब बोरकर यांच्या हस्ते जिल्हा…

रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर ईदगाह मैदानची स्वच्छता करुन सुविधा पुरविण्याची मागणी

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे आयुक्तांना निवेदन अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरातील नगर-औरंगाबाद महामार्ग कोठला येथील ईदगाह मैदानची रमजान ईद नमाज पठणच्या पार्श्‍वभूमीवर स्वच्छता करुन सुविधा पुरविण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष…

निमगाव वाघा येथे रविवारी श्री बिरोबा महाराज यात्रोत्सवाचे आयोजन

सोमवारी कुस्ती हगाम्याचे आयोजन अहमदनगर(प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन वर्षाच्या कोरोनानंतर रविवारी (24 एप्रिल)…

शहरात विजेचा लपंडाव, पाण्याची बोंब व रस्त्यांचा प्रश्‍नामुळे जनता वैतागली

तहानलेला घसा, हाडे खिळखिळी अन घामाने नागरिक बेहालनगरकर वीज, पाणी, रस्ते प्रश्‍नाच्या चक्रव्यूहात अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात तातडीच्या भारनियमानाने रात्री होणारा विजेचा लपंडाव, शहरातील पाण्याची बोंब व रस्त्यांचा प्रश्‍नामुळे सर्वसामान्य जनता वैतागली…

शहरात खुल्या बुद्धिबळ स्पर्धेला सुरुवात

शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित तीन दिवस चालणार आंतरराष्ट्रीय मानांकित स्पर्धा अहमदनगर(प्रतिनिधी)- शहरात शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या…

शिक्षक मित्राच्या पहिल्या प्रथम पुण्यस्मरणदिनी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत

शिक्षण क्षेत्रातील रणांगणात कर्तृत्व सिध्द करुन बिकट परिस्थितीवर मात करता येणार -बाबासाहेब बोडखे अहमदनगर(प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकटकाळात मृत्यू झालेल्या शिक्षक मित्राचा प्रथम पुण्यस्मरणदिनी त्यांच्या शिक्षक मित्राने गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची…

शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने योगदान दिल्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा सन्मान

अहमदनगर(प्रतिनिधी)- शैक्षणिक क्षेत्रात निस्वार्थ भावनेने योगदान देऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पै. नाना डोंगरे यांचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटनांचे महामंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य…

लोककल्याणाचे मुख्य सूत्र म्हणून डिच्चू कावा आणि मिशन पर्याय स्विकारावा

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने पुढाकाराने समाजात जागृतीचे कार्य सुरु अहमदनगर(प्रतिनिधी)- लोककल्याणाचे मुख्य सूत्र म्हणून डिच्चू कावा आणि मिशन पर्याय स्विकार करण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेने पुढाकार घेतला असून,…