• Sat. Mar 14th, 2026

Trending

शहरात महालक्ष्मी देवी यात्रेनिमित्त पोतराजांसह पारंपारिक मिरवणूक

संबळ, हलगी, ढोल व ताशांनी परिसर निनादला कोरोना महामारी नष्ट होण्यासाठीची केली नवसपुर्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील लालटाकी येथे महालक्ष्मी देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.28 जुलै) पारंपारिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.…

अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लसचे विद्यार्थी ठरले चॅम्पियन ऑफ चॅम्पियन

विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत यश अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात झालेल्या जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत ग्रेड प्लस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले असून, पार्श बंब व अथर्व लोटके या स्पर्धेचे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरले.…

सराफ व्यावसायिक कुलथे यांच्यावरील दरोड्याच्या खोट्या गुन्ह्याचा योग्य तपास व्हावा

अहमदनगर सराफ सुवर्णकार संघटनेचे पोलीस अधीक्षकांना निवेदन कुलथे यांच्या मालकीचा भूखंड कमी रकमेत हडपण्यासाठी खोटा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रतिष्ठित सराफ व्यावसायिक मयूर दिलीप कुलथे यांच्यावर दाखल…

पावसाळ्यातील साथरोग टाळण्यासाठी जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचे जनजागृती अभियान

गावोगावी जाऊन ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या जागृतीचे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ…

भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी शारदा गायकवाड

अनुसूचित जातीमधील वंचित घटकांना प्रवाहात आनण्याच्या प्रमुख उद्देशाने कार्य करणार -शारदा गायकवाड अहमदनगर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी शारदा अंतोन गायकवाड यांची नियुक्ती करण्यात…

रिमझिम पावसामध्ये हुतात्मा स्मारकात कारगिल विजय दिवस साजरा

मेणबत्त्या प्रज्वलीत करुन व पुष्पचक्र अर्पण करुन शूरवीरांना अभिवादन भारत माता की जय…, शहीद जवान अमर रहे!… च्या घोषणांनी परिसर दणाणला अहमदनगर (प्रतिनिधी)- देशभक्तीच्या गीतांनी प्रफुल्लीत झालेले वातवरण, संध्याकाळी झालेल्या…

शहरा जवळील शहीद स्मारकाच्या नियोजित जागेत कारगिल विजय दिवस साजरा

जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने शूरवीरांना अभिवादन सैनिक हा देशाचा अभिमान -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने तपोवन रोड येथील शहीद स्मारकाच्या नियोजित जागेत…

यूपीएससीत यश मिळवलेल्या शहरातील युवकाचा आमदार संग्राम जगताप यांनी केला गौरव

यूपीएससीद्वारे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेसमध्ये संदीप शिंदे भारतात 32 वा स्पर्धात्मक जगात टिकायचे असेल मेहनतीशिवाय पर्याय नाही -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धात्मक जगात टिकायचे असेल मेहनतीशिवाय पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेचा…

संत नामदेव महाराजांच्या 672 व्या संजीवन सोहळ्यानिमित्त शहरातून पालखी मिरवणुक

नामदेव विठ्ठल मंदिरात आयोजित अखंड हरीनामसप्ताहाचा समारोप संत नामदेव महाराजांची श्रध्दा, भक्ती व विचार समाजाला दिशादर्शक -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 672 व्या संजीवन सोहळ्याचा समारोप शहरात…

आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने निमगाव वाघातील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

सामाजिक भावनेने गरजूंना आधार देण्याचे आमदार निलेश लंके प्रतिष्ठानचे कार्य -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील श्री नवनाथ विद्यालयाच्या गरजू विद्यार्थ्यांना आमदार निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने…