• Sun. Mar 15th, 2026

Trending

अशोकभाऊ फिरोदिया स्कूलच्या प्रभात फेरीत अवतरले स्वातंत्र्य संग्रामातील नेते, महात्मे व क्रांतिकारक

अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा विद्यार्थ्यांना संविधानाची शपथ अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी…

पी.ए. इनामदार शाळेने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव दिनी घडवले देशाच्या संस्कृतीचे व एकात्मतेचे दर्शन

अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा देशभक्तीवर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित भारावले अहमदनगर (प्रतिनिधी)- इकरा एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी संचलित पी.ए. इनामदार शाळेत अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य…

श्रमिकनगरच्या प्रभातफेरीत अवतरले महापुरुष व स्वातंत्र्यसेनानी

मार्कंडेय शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना ज्वाजल्य देशभक्तीची प्रेरणा अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगरला स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त निघालेल्या प्रभात फेरीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, राणी लक्ष्मीबाई, भारत माता, महात्मा…

राष्ट्रवादी भवनात अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

लोकशाहीला अभिप्रेत भारत घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे -प्रा. माणिक विधाते अहमदनगर (प्रतिनिधी)- अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्रवादी भवन येथे राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रवादीच्या…

अमृत महोत्सवीवर्षाचा स्वातंत्र्य दिन मार्कंडेय विद्यालयात भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवून साजरा

महापुरुष व भारतरत्न पुरस्काराने सन्मानित व्यक्तींच्या रेखाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन गरजू विद्यार्थ्यांना नवीन सायकलचे व गणवेशचे वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालय व प्राचार्य बत्तीन पोट्यंना प्राथमिक शाळेत…

अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते रोडे अपघातातून थोडक्यात बचावले

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे नुकतेच मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले. रोडे आपल्या चारचाकी क्रमांक एमएच 01 एकके 3182 या…

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त पोलीस व सामाजिक कार्यकर्त्यांचे केडगावला वृक्षरोपण

निसर्गाचे रक्षण करा, निसर्ग तुमचे रक्षण करेल -पोलीस निरीक्षक संपत शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाचे रक्षण करणारे पोलीस व सामाजिक योगदान देणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त केडगावला वृक्षरोपण अभियान राबविले. निवारा…

डोंबारी वस्तीच्या पालांवर फडकला तिरंगा

वांबोरीच्या वाडी-वस्तींवर तिरंगा ध्वज वितरण अहमदनगर (प्रतिनिधी)- वांबोरी (ता. नगर) येथील डोंबारी वस्तीमधील पालांवर तिरंगा फडकला. गुरु अर्जुन देव सामाजिक प्रतिष्ठान, अहमदनगर पोलीस दल, लायन्स क्लब संचलित घर घर लंगर…

आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी साजरी

गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप आद्यनृत्यांगणा नामचंद पवळा नृत्यविद्यालय सुरु करावे -प्रा. सुभाष गडाख अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या लावणीला मोठ्या उंचीवर पोचवण्याचे काम नामचंद पवळा भालेराव यांनी केले. ज्यांच्या कला क्षेत्रातील…

ख्रिश्‍चन एकता मंच व ख्रिस्ती समाज समन्वय समितीची शहरातून तिरंगा रॅली

स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करुन आजी-माजी सैनिकांचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ख्रिश्‍चन एकता मंच व ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात…