• Tue. Mar 17th, 2026

Trending

अनाम प्रेम संस्थेतील विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व मिष्टान्न भोजनाचे वाटप

उद्योजक जाकीर जहागीरदार फ्रेंड सर्कलचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- निंबळक (ता. नगर) येथील स्नेहालय संचलित अनाम प्रेम संस्थेत युवा उद्योजक जाकीर जहागीरदार फ्रेंड सर्कलच्या वतीने दिव्यांग विद्यार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू व…

पाडव्याला रोप व पोल मल्लखांबची विधीवत पूजा

कमी वेळेत जास्तीत जास्त शरीराला व्यायाम देणारा मल्लखांब एकमेव क्रीडा प्रकार -पै.नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळी पाडव्यानिमित्त शहरातील दादा चौधरी विद्यालयात रोप व पोल मल्लखांबची विधीवत पूजा करण्यात आली. जिल्हा…

सरपंच परिषदेच्या वतीने डोंगरे यांचा सत्कार

नगर तालुक्यात खेळाडू घडविण्यासाठी डोंगरे यांचे योगदान कौतुकास्पद -प्रतापपाटील शेळके अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच परिषदेच्या वतीने नगर तालुका क्रीडा समितीच्या उपाध्यक्षपदी पै. नाना डोंगरे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषदेचे माजी…

नगर-पुणे महामार्गावरील एसटी बसच्या अधिकृत हॉटेल थांब्यावर प्रवाश्यांची कुचंबना

निकृष्ट जेवण, अस्वच्छता व गैरसोयीची रिपाई मराठा आघाडीची तक्रार सेवा देण्यास असक्षम ठरणार्‍या एसटी बसच्या अधिकृत हॉटेल थांब्याचे परवाने रद्द करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-पुणे महामार्गावरील चास व पारनेर मध्ये…

अल्पवयीन मुलीच्या शोध लावण्यासाठी चर्मकार विकास संघाचे धरणे

तपासात हलगर्जीपणा करणार्‍या त्या पोलीस निरीक्षकाचे निलंबन व्हावे, तर आरोपींना अटक करुन मुलींचा शोध लावण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याचा श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होऊन, दीड महिने…

बिरोबा दुध संकलन केंद्राने ओल्या दुष्काळात दूध उत्पादक शेतकर्‍यांना दिला आधार

दीपावली सणानिमित्त एक रकमी ठेव परत रिबेट म्हणून साखर वाटप अहमदनगर (प्रतिनिधी)- बिरोबा दूध संकलन केंद्राकडून दूध उत्पादक शेतकर्‍यांना दीपावली सणानिमित्त एक रकमी ठेव परत करून, रिबेट म्हणून साखर वाटप…

अहमदनगरची लंगर सेवा डेन्मार्कच्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारार्थीच्या अंतिम यादीत

कोरोना काळातील लंगर सेवेच्या कार्याची थेट डेन्मार्क मधून दखल दोन वर्ष लाखो भुकेल्यांना निशुल्क जेवण पुरविलेल्या कार्याची दखल अहमदनगर (प्रतिनिधी)- जगात जल, वायू, अन्न या क्षेत्रात सामाजिक कार्य करणार्‍यांना डब्ल्यू,ए.एफ.ए.…

दिवाळीनिमित्त यतिमखाना बोर्डिंग स्कूलच्या विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी

उमंग फाउंडेशनचा उपक्रम आरोग्य चळवळ ही सामाजिक चळवळ होण्याची गरज -डॉ. संतोष गिर्‍हे अहमदनगर (प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त उमंग फाउंडेशनच्या वतीने शहरातील यतिमखाना बोर्डिंग स्कूल मधील मुलींची आरोग्य तपासणी करुन मिठाईचे वाटप…

दिवाळी मागणर्‍या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप

जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे यांचा सामाजिक उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- दीपावली सणानिमित्त दिवाळी मागण्यासाठी आलेल्या भटक्या-विमुक्त समाजातील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य व मिठाईचे वाटप करण्यात आले. जायंट्स ग्रुपचे संजय गुगळे यांनी…

अहमदनगर शहरातून असे दिसले खंडग्रास सूर्यग्रहण

दीपावलीत सूर्यग्रहण दिसण्याचा 27 वर्षानंतर आला होता योग अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात सोमवारी रात्री दिवाळीच्या आतषबाजींची रोषणाई तर मंगळवारी संध्याकाळी खंडग्रास सूर्यग्रहणाच्या रोषणाईचा अनोखा संगम नगरकरांना अनुभवता आला. हे खंडग्रास सूर्यग्रहण…