• Wed. Mar 18th, 2026

Trending

कुलसुमबी फाऊंडेशनच्या वतीने मन्सूर शेख यांचा सत्कार

मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड अहमदनगर (प्रतिनिधी)- मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल मन्सूरभाई शेख यांचा लेट कुलसुमबी फाऊंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी फाऊंडेशनचे प्रमुख कार्यवाह कुतबुद्दीन शेख, जिल्हा…

विद्यार्थ्यांना कृतीयुक्त व खेळातून शिक्षण देण्याचे पालकांना व्हिडिओद्वारे धडे

भिस्तबागच्या जिल्हा परिषद शाळेत निपुण भारत मिशन अंतर्गत माता पालक मेळावा उत्साहात कृतीयुक्त शिक्षण विद्यार्थी आनंदाने शिकतो -अनिता काळे अहमदनगर (प्रतिनिधी)- निपुण भारत मिशन अंतर्गत भिस्तबाग, ढवण वस्ती येथील जिल्हा…

शिक्षण, बालविवाह, बालमजूर, बाल कामगारांचे प्रश्‍नावर आदिवासी, पारधी समाजाला मार्गदर्शन

क्राय संस्थेच्या चर्चासत्राला जिल्ह्यातील समाजबांधवांचा प्रतिसाद शिक्षणाने जीवनाचा उध्दार व कल्याण -जयंत ओव्हळ अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षणाने जीवनाचा उध्दार व कल्याण होणार असून, आदिवासी, पारधी समाजाला अशिक्षितपणाचा कलंक पुसला जाणार आहे.…

सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांच्या उरुसला जाण्यासाठी शहरातून व्यवस्था

सात दिवसीय यात्रेचे भाविकांना लाभ घेण्याचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन हसन चिश्ती (गरीब नवाज) यांच्या 811 व्या उरुसची अजमेर (राजस्थान) येथे मोठ्या उत्साहात तयारी सुरु असून, अहमदनगर…

जिल्हा परिषदेतील कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍नांवर कास्ट्राईब महासंघाची बैठक

स्थानिक प्रश्‍नांवर कारवाई करून ते तातडीने सोडविण्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आश्‍वासन अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेतील विविध विभागातील कर्मचार्‍यांच्या प्रश्‍नावर उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्या अध्यक्षतेखाली कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या…

पारनेर तालुक्यातच माहिती अधिकार अर्जाची पायमल्ली?

मुख्य लेखपाल कार्यालयाकडून चौकशी करण्याची अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी कामकाज संशयास्पद असल्याने माहिती देण्यास टाळाटाळ अहमदनगर (प्रतिनिधी)- जनआंदोलनाने देशाला माहिती अधिकारचा कायदा देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या…

त्या सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या सावकारीला कंटाळून दिव्यांग व्यक्तीचा आत्मदहनचा इशारा

10 हजारचे केले 79 हजार वसूल, तरीही पैश्यासाठी त्रास दिला जात असल्याचा आरोप चौकशी आदेशाचे उपधर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून केराची टोपली अहमदनगर (प्रतिनिधी)- त्या सार्वजनिक देवालय ट्रस्टच्या सावकारीला कंटाळून व या…

बळीराजाप्रती गद्दारी करणार्‍या मोदी सरकारचा शनिवारी देशभर निषेध – कॉ.बन्सी सातपुते

शेतकरी आंदोलन मागे घेण्यासाठी दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- दिल्लीच्या सिमेवर शेतकर्‍यांनी 376 दिवस केलेल्या आंदोलनाला 2 वर्ष पूर्ण होत असून, हे आंदोलन मागे घेण्यासाठी मोदी सरकारने…

सेवाभाव हा परमार्थाकडे घेऊन जातो -महंत भास्करगिरी महाराज

श्री कुंदनलाल तिलकचंद वासन चॅरिटेबल ट्रस्टचे शनिवारी मोफत नेत्र तपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर महंत भास्करगिरी महाराजांच्या हस्ते माहिती पत्रकाचे अनावरण अहमदनगर (प्रतिनिधी)- उद्योग, व्यवसाय सचोटीने करताना ईश्‍वरसेवा म्हणून सामाजिक…

सैनिक समाज पार्टीचे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात उपोषण

उपोषणाचा तिसरा दिवस त्या कंपनीकडून होत असलेल्या कामगारांच्या शोषणप्रश्‍नी न्याय मिळण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- माथाडी कामगार कायद्याचे उल्लंघन करून झालेल्या पैश्याचे अपहाराची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे, कायनेटिक इंजिनिअरींग…