शासन निर्णयातील तरतुदीनूसार जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातंर्गत लोकवस्तीला नाव अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा विकास करणे योजनेतंर्गत नवीन वस्त्या घोषित करण्याच्या शासन…
पद्मशाली समाजाने केला सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन सीए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या श्रुतिका दत्तात्रय तडका हिचा पद्मशाली समाजाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला. बत्तीन, बिज्जा, कोडम, भैरी,…
शालेय विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त सहभाग स्पर्धेतून युवकांमध्ये जिद्द व एकाग्रता निर्माण होते -आरती शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्पर्धेतून युवकांमध्ये जिद्द, एकाग्रता निर्माण होवून मेंदूला चालना मिळते. स्पर्धेमधून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते.…
खेळाडूंना सहभागी होण्याचे जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे आवाहन अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील वाडियापार्क जिल्हा क्रीडा संकुलमध्ये शनिवार दि.4 फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय सब ज्युनिअर (अॅथलेटिक्स) मैदानी स्पर्धा रंगणार आहे. अहमदनगर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनच्या…
ख्रिश्चन एकता मंचची मागणी धर्मांतराच्या खोट्या आरोपाखाली चर्चमध्ये धर्मगुरुंना होणारी मारहाण व दाखल होणार्या खोट्या गुन्ह्याबाबत वेधले लक्ष अहमदनगर (प्रतिनिधी)- ख्रिस्ती समुदायावर होणारे हल्ले थांबवून त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचार थांबविण्याची…
रंग दे बसंतीच्या उत्साहपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांची धमाल अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील तक्षिला स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या रंग दे बसंती उपक्रमातंर्गत आंतरशालेय विविध स्पर्धा उत्साहात पार पडल्या. यावेळी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी…
उद्योजक जालिंदर कोतकर यांचा सामाजिक उपक्रम सर्वसामान्य घटकांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याची गरज -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वसामान्य घटकांतील विद्यार्थ्यांना आधार दिल्यास त्यांची परिस्थिती सुधारणार आहे. शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे…
मराठमोळ्या वेशभूषेत अवतरलेल्या महिलांच्या कल्पकतेचा अविष्कार संस्कृतीचा वारसा महिलांमुळे जपला जात आहे -मिनाली काबरा अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने हळदी-कुंकू कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकपरंपरा व संस्कृतीचा जागर करण्यात…
विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण लहान वयातच मुलांच्या भवितव्याचा पाया रचला जातो -शिवाजी कर्डिले अहमदनगर (प्रतिनिधी)- आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्री स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले.…
चर्मकार संघर्ष समितीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमात एकवटल्या सर्व जाती-धर्माच्या महिला महिलांनी वाण म्हणून सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊंचे विचार घ्यावे -कॉ. स्मिता पानसरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात चर्मकार संघर्ष समिती महिला आघाडीच्या…