• Mon. Mar 23rd, 2026

Trending

कोरोनात पालक गमावलेल्या मुला-मुलींचे बोडखे यांनी स्विकारले शैक्षणिक पालकत्व

आमदार अरुणकाका जगताप यांच्या वाढदिवसानिमित्तचा सामाजिक उपक्रम मुलांच्या ग्रॅज्युएशन पर्यंतचा सर्व खर्च उचलणार अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना संकटात पालक गमावलेल्या एका कुटुंबातील अनाथ मुला-मुलींचे शैक्षणिक पालकत्व संवेदनशील मनाने शिक्षक परिषदेचे नेते…

राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा शहरात राजमाता जिजाऊ पुरस्काराने सन्मान

रोजगार मेळाव्यातून महिला सशक्तीकरणाचा संदेश विजया लक्ष्मण काळे फाउंडेशन व मराठा समन्वय परिषद हिरकणी ग्रुपचा संयुक्त उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणार्‍या राज्यातील कर्तृत्ववान महिलांना राजमाता जिजाऊ…

नेप्ती उपबाजार समितीमध्ये खोमणे गुळाचा चहा व व नाश्ता सेंटरचा शुभारंभ

चाय पे चर्चा रंगतदार ठरते -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- चाय व चर्चा हे सर्वांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. शहरात चाय पे चर्चा रंगतदार ठरत असते. अनेक…

अहमदनगर महापालिकेत रिकामे माठ फोडून, आयुक्तांना घेराव

केडगाव, कायनेटीक चौक परिसरातील नागरिकांचा पाण्यासाठी महापालिकेत आक्रोश पंधरा दिवसात पाणी प्रश्‍न न सुटल्यास कायनेटिक चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव, कायनेटीक चौक प्रभाग 17 मधील परिसरात सहा…

शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून 10 कोटीचा निधी -जिल्हाप्रमुख अनिल शिंदे

विकासकामांचा आराखडा तयार करुन शिंदे यांनी केली होती निधीची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विविध विकास कामांसाठी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 10 कोटीचा निधी मंजूर केला असून, लवकरच या…

शेत जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने दिव्यांग व्यक्तीच्या कुटुंबीयांवर दहशत

दिव्यांग व्यक्तीची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार आरोपींवर दिव्यांग अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमीनीवर अतिक्रमण करुन बळकाविण्याच्या उद्देशाने कुटुंबीयांवर दहशत माजविणार्‍यावर दिव्यांग अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्याची तक्रार…

रमजान निमित्त मुकुंदनगरला अपना बजार शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन

गृह उद्योग व लघु उद्योग व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- रमजान निमित्त गृह उद्योग व लघु उद्योग व्यावसायिकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मुकुंदनगर येथे अपना बजार शॉपिंग फेस्टिवलचे आयोजन करण्यात…

जिल्हा न्यायालयांना लोकल रिट्स काढण्याचे अधिकार देण्याची मागणी

इंडिया अगेन्ट तमस स्लेवरी संघटनेचा पुढाकार अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या दोनशे वर्षपूर्तीनिमित्त जनतेच्या मदतीने व्यापक आंदोलन उभे करण्याची घोषणा अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा न्यायालयाच्या स्थापनेला दोनशे वर्षे पूर्ण होत आहे. या…

निमगाव वाघाचे आसराबाई जाधव यांचे निधन

अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आसराबाई गोरख जाधव यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 68 वर्षाच्या होत्या. अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभाव असल्याने ते सर्वांना सुपरीचित होत्या. त्यांच्या…

गुरुवारी चंद्रदर्शन झाल्याने पवित्र रमजान महिन्याला प्रारंभ

शुक्रवारी रमजानचा पहिला रोजा अहमदनगर (प्रतिनिधी)- गुरुवारी संध्याकाळी शहरात (दि.23 मार्च) चंद्रदर्शन झाल्याने मुस्लिम समाज बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याची सुरुवात झाली असून, शुक्रवारी पहिला रोजा (उपवास) असणार आहे. चंद्रदर्शन होताच…