• Wed. Apr 30th, 2025

Trending

नगर-कल्याण महामार्गाच्या कामात झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी

भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण साईड पट्टयांचे कामे झाली नसल्याने महामार्ग बनलाय मृत्यूचा सापळा अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण महामार्गाच्या कामात साखळी पध्दतीने झालेल्या कोट्यावधीच्या भ्रष्टाचाराची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी…

मुळा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त तेरा वर्षापूर्वी दाखले मिळूनही शासकीय नोकरीपासून वंचित

प्रकल्पग्रस्तांचा तेरा वर्षापासूनचा वनवास संपवून त्यांना नोकरी देण्याची दक्ष नागरिक फाऊंडेशनची मागणी नोकरीत समावून घेण्याबाबत कार्यवाही न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरण क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना 2009 साली…

नगर वेल्थ गेम्स संग्राम चषकचे उद्घाटन

उपनगरात क्रीडा मैदाने तयार करुन खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु -आमदार संग्राम जगताप बॅडमिंटन, अ‍ॅथलेटिक्स, क्रिकेट व फुटबॉल स्पर्धेत खेळाडूंचा उत्स्फुर्त प्रतिसाद अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराचा विकास होत असताना उपनगरे झपाट्याने…

सख्ख्या भावांनी केला महाविद्यालयीन युवतीचा विनयभंग

मोबाईलवर अश्‍लील मेसेज करुन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी अहमदनगर (प्रतिनिधी)- दोघा सख्ख्या भावांनी परीक्षेला जाणार्‍या महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करुन तिला शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर सदर युवतीच्या…

श्रीराम विद्यालयाचा शंभर टक्के दहावी बोर्डाचा निकाल

शालेय राष्ट्रीय खेळाडूने मिळविला प्रथम क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील राळेगण येथील श्रीराम विद्यालयाने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली. गेल्या सोळा वर्षात पंधरा वेळा विद्यालयाचा निकाल शंभर टक्के असून…

शहरात वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये योग सोहळा उत्साहात

महिला-पुरुषांसह तरुणाईचा उत्स्फुर्त सहभाग आंतरराष्ट्रीय योग दिनाचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.19 जून) शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुलमध्ये योग सोहळा दिमाखात पार पडला. महिला-पुरुषांसह तरुणाईने…

निमगाव वाघात राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

राजमाता जिजाऊ यांचा आदर्श समोर ठेऊन मुलांवर संस्कार करण्याची गरज -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वराज्यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवबा घडविले. मातेने मुलांवर केलेल्या संस्काराने भावी पिढी घडत असते. राजमाता जिजाऊ…

लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची नूतन कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी डॉ. सिमरनकौर वधवा, सचिवपदी प्रणिता भंडारी तर खजिनदारपदी प्रिया मुनोत यांची नियुक्ती अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगरची वर्ष 2022-23 ची नूतन कार्यकारणी नुकतीच जाहीर…

पतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सात आरोपींची जामीनावर सुटका

नेवासा न्यायालयाचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- अजित वाळेकर (रा. नेवासा) यांनी कौटुंबिक कलहातून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु 9 मे रोजी शहरातील एका खासगी हॉस्पिटल अहमदनगर मध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.…

रोटरी इंटेग्रिटीने दिले गरजू घटकातील युवक-युवतींना वेब डिझाईनचे प्रशिक्षण

सावली संस्था, अनामप्रेम, युवान संस्थेतील विद्यार्थ्यांचा सहभाग अहमदनगर (प्रतिनिधी)- माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभावीपणे वापर होत असताना, काळाची गरज ओळखून गरजू घटकातील युवक-युवतींना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटेग्रिटीच्या वतीने वेब…