• Sat. Mar 28th, 2026

Trending

गर्भ लिंग निदान करणार्‍या डॉक्टरांवर कारवाईसाठी गर्भपातसाठी गेलेल्या महिलेचा पुढाकार

प्रकरण दाबणार्‍या वैद्यकिय अधिकारीवर देखील कारवाईची केली मागणी जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून दिले निवेदन अहमदनगर (प्रतिनिधी)- गर्भ लिंग निदान केलेल्या व चूकीचा सल्ला देऊन गर्भपातसाठी प्रवृत्त करणार्‍या त्या डॉक्टर व…

निमगाव वाघा येथील मंदा डोंगरे व करिष्मा शेख यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित

अहिल्यादेवींचा सामाजिक वारसा प्रत्येकाने पुढे घेऊन जावा -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाच्या वतीने महिला व बालविकास विभाग अंतर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथील सामाजिक कार्यकर्त्या मंदा नाना डोंगरे व…

शहरात इंडिक टेल्सच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहण

युवकांच्या गंभीर प्रश्‍नाकडे दुर्लक्ष करुन युवकांना जाती, धर्मात गुंतविण्याचा प्रकार -इंजि. केतन क्षीरसागर अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजातील महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणार्‍यांवर कारवाई न करता त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम भाजप सरकार करत…

रिपाई युवक आघाडीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

इतिहासाच्या कालपटावर अहिल्यादेवींचे कर्तृत्व स्फूर्ती देणारे -विवेक भिंगारदिवे अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडीच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सावेडी येथील प्रोफेसर कॉलनी…

नेहरु युवा केंद्राच्या जिल्हास्तरीय युवा उत्सवात युवकांचे विविध कला-गुणांचे सादरीकरण

विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण युवकांनी सांस्कृतिक वारसा जोपासावा -राधाकिसन देवढे अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी सांस्कृतिक वारसा जोपासावा. आपल्या आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी मिळाल्यास त्या संधीचे सोने करण्यासाठी कठोर परिश्रम, सराव,…

मिरावली पहाडवर वृक्षरोपण

भक्तीला पर्यावरण संवर्धनाची जोड मिळाल्यास क्रांतिकारक बदल घडणार -पै. नाना डोंगरे अहमदनगर (प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) येथील सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान असलेल्या मिरावली पहाडवरील दर्गाच्या आवारात नेहरु युवा केंद्र व श्री…

एमआयडीसीचा भाजी बाजार बनलाय मृत्यूचा सापळा

रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांना मागे सरकविण्यासाठी व स्वच्छतेसाठी सहकार्याची मागणी पोलीस प्रशासन आडकाठी आणत असल्याचा आरोप अहमदनगर (प्रतिनिधी)- नवनागापूर, एमआयडीसी हद्दीतील नगर-मनमाड महामार्गावर बसणार्‍या भाजी विक्रेत्यांना मागे सरकविण्यासाठी व परिसराची स्वच्छता…

निमगाव वाघात अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

अहिल्यादेवींचे जनतेसाठी कल्याणकारी राज्याचे कार्य व विचार प्रेरणादायी -अतुल फलके अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाउंडेशन ट्रस्ट व भुसारे कोचिंग क्लासेसच्या वतीने अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात…

सावित्रीबाई फुलेंवर आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची शहरात निदर्शने

इंडिक टेल्स वेबसाईट विरोधात कारवाईची मागणी महापुरुषांची बदनामी करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होण्यासाठी कायदा निर्माण करण्याची गरज -आ. संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- सावित्रीबाई फुले यांचे योगदान व कार्य कुठल्या वेबसाईटवर…

मतदान प्रक्रिया पारदर्शक आणि माहितीपूर्ण बनविण्यासाठी जीपीटी एआय तंत्र स्विकारण्याची मागणी

निवडणूक लढविणारे उमेदवार आणि पक्ष यांच्याशी संबंधित सर्व संभाव्य माहिती होणार उघड मतदानाची टक्केवारी वाढविण्यात जीपीटी एआय तंत्राची भूमिका महत्त्वाची ठरणार -अ‍ॅड. कारभारी गवळी अहमदनगर (प्रतिनिधी)- निवडणूक लढविणारे उमेदवार आणि…