• Fri. Apr 10th, 2026

Trending

श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दंत रोग विभागाचा शुभारंभ

दंत विकारावर मिळणार सर्व प्रकारच्या अद्यावत उपचार सुविधा अहमदनगर (प्रतिनिधी)- उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज असलेल्या शहरातील श्रीदीप हॉस्पिटलमध्ये दंत चिकित्सा विभाग कार्यान्वीत करण्यात आले. या विभागाच्या माध्यमातून दंत विकारावर सर्व…

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये गरजू रुग्णांची मोफत कॅन्सर तपासणी

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शिबिरास भेट देऊन रुग्णसेवेचे केले कौतुक वेळेत उपचार व निदान झाल्यास कॅन्सर बरा होतो -डॉ. सतीश सोनवणे अहमदनगर (प्रतिनिधी)- वेळेत उपचार व निदान झाल्यास…

शिवसेनेच्या वतीने नवीन मतदार व आयुष्यमान भारत योजनेची नाव नोंदणी

नागरिकांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीबद्दल जागृती केंद्रातील आयुष्यमान भारत योजना राज्यात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मोठा आधार -अनिल शिंदे अहमदनगर (प्रतिनिधी)- मतदान प्रक्रियेत नवीन मतदारांचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी व केंद्रीय…

बाबुर्डी घुमटला आजी-माजी सैनिकांचा सन्मान

देशभक्तीचा संदेश देणाऱ्या कोनशीलेचे अनवारण आजी-माजी सैनिक गावाचे भूषण -उपसरपंच तान्हाजी परभाने अहमदनगर (प्रतिनिधी)- बाबुर्डी घुमट (ता. नगर) येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त गावातील आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश…

मुकुंदनगरच्या डॉ. जाकीर हुसेन व अल्ताफ इब्राहिम विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

स्वातंत्र्य संग्रामातील महापुरुषांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी वेधले लक्ष विद्यार्थ्यांचे देशभक्तीपर गीते, भाषणे, नाटिका व सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील डॉ. जाकीर हुसेन मराठी प्राथमिक शाळा व म. अल्ताफ इब्राहिम…

नामचंद पवळा यांनी कला क्षेत्रातील महिलांसाठी एक आदर्श निर्माण केला -प्रा. भगवान अहिरे

आद्यनृत्यांगना नामचंद पवळा यांची जयंती सामाजिक उपक्रमाने साजरी गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत अहमदनगर (प्रतिनिधी)- एकोणिसाव्या शतकातील स्त्रीया कला क्षेत्रात काम करत नव्हत्या. त्या काळात आद्यनृत्यांगना नामचंद पवळा हिवरगावकर यांनी…

आनंदवनात 1 हजार देशी व दुर्मिळ झाडांची लागवड

जय हिंद फाऊंडेशन व स्टेट बँक ऑफ इंडियाचा संयुक्त उपक्रम माजी सैनिकांनी पर्यावरण रक्षणासाठी केलेली वृक्ष लागवड क्रांती प्रेरणादायी -सरपंच राजेंद्र लवांडे अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांचे जिल्हाभर सुरु असलेल्या वृक्षरोपण…

कंत्राटी विशेष शिक्षकांच्या न्यायिक मागण्यांसाठी शिक्षक दिनापासून उपोषण -उमेश शिंदे

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालय मुंबई येथे उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन दिव्यांग विद्यार्थ्यांना सोयी-सुविधा मिळवून देणारे विशेष शिक्षक शिक्षण विभागाच्या उदासीनतेने त्रस्त अहमदनगर (प्रतिनिधी)- कंत्राटी विशेष शिक्षकांच्या न्यायिक मागण्या मागण्यासाठी…

शहरातील गटई कामगारांच्या स्टॉलवर गटई आघाडी फलकाचे अनावरण

चर्मकार विकास संघाच्या वतीने गटई कामगारांना आरोग्य किटचे वाटप शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेऊन गटई कामगारांनी आपला व्यवसाय वाढवावा -आ.संग्राम जगताप अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघाच्या वतीने शहरातील गटई…

हेअर केमिकल प्रशिक्षणाला शहरातील महिला व युवतींचा प्रतिसाद

केसांचे सौंदर्य खुलविण्यासाठी महिलांना मोफत प्रशिक्षण कौशल्य प्रशिक्षणातून महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत आहे -कावेरी कैदके अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी सध्या केसांसाठी ट्रेंडिंग असलेल्या हेअर केमिकलचे मोफत प्रशिक्षण…