• Mon. Jan 12th, 2026

Trending

अरणगाव येथील संत बुवाजीबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त भाविकांना फळांचे वाटप

लाल बावटा जनरल कामगार युनियन, अवतार मेहेर बाबा कामगार ट्रस्टचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- आषाढी एकादशीनिमित्त अरणगाव (ता. नगर) येथील संत बुवाजीबुवा महाराजांच्या यात्रेनिमित्त भाविकांना लाल बावटा जनरल कामगार युनियन, अवतार…

कचर्‍यात पडलेल्या व मदतीच्या आकांताने ओरडणार्‍या आजोबांना नवजीवन

मानवसेवा प्रकल्पाचे स्वयंसेवक मदतीला आले धावून भूक भागविण्यासाठी कचर्‍यात असलेले अन्नपदार्थ खाण्यास तिथपर्यंत पोहोचल्याचा अंदाज वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या रेल्वे स्टेशन परिसरात एका कोपर्‍यात कचर्‍याच्या ढिगार्‍याजवळ पडलेल्या आजोबांना श्री…

जे.एस.एस. गुरुकुलच्या दिंडीने घडविले मराठी संस्कृती व वारकरी संप्रदायाचे दर्शन

केडगावात बाल वारकर्‍यांचा टाळ-मृदूंगाच्या निनादात जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा-तुकोबांचा जयघोष अहमदनगर (प्रतिनिधी)- जे.एस.एस. गुरुकुलच्या वतीने केडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त बाल वारकर्‍यांच्या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. माधवनगर येथील श्री…

निमगाव वाघात बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी

एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी होऊन जातीय सलोख्याचे दर्शन आषाढी एकादशीला कुर्बानी न करण्याचा मुस्लिम समाजाचा निर्णय अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे बकरी ईद व आषाढी एकादशी उत्साहात साजरी करुन…

मार्कंडेय विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टचा सामाजिक उपक्रम परिस्थितीला संधी म्हणून पहावे -गिरीश कुलकर्णी अहमदनगर (प्रतिनिधी)- चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टच्या वतीने गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय माध्यमिक व उच्च माध्यमिक…

इंटर क्लब स्टेट लेवल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शहरातील खेळाडूंचे वर्चस्व

चौदा व अकरा वर्षाखालील वयोगटाच्या खेळाडूंनी पटकाविले विजेतेपद तर एम स्पोर्ट्स अकॅडमीला सांघिक द्वितीय क्रमांक अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर (प्रतिनिधी)- इंटर क्लब स्टेट लेवल स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत शहरातील एम स्पोर्ट्स अकॅडमीच्या…

समान नागरी कायद्याला मुस्लिम समाजाचा विरोध,

शहरात बकरी ईद उत्साहात साजरी आषाढी एकादशीच्या हिंदू बांधवांना दिल्या शुभेच्छा वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरासह जिल्ह्यात मुस्लिम समाज बांधवांनी बकरी ईद (ईद उल अज्हा) गुरुवारी (दि.29 जून) मोठ्या उत्साहात…

रविवारी शहरात ताकद उद्योजकतेची या विषयावर व्याख्यानाचे आयोजन

युवक-युवतींमधून उद्योजक घडविण्याचा बीइंग सोशलचा उपक्रम अहमदनगर (प्रतिनिधी)- युवक-युवतींमधून उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने शहरात बीइंग सोशल इंटरटेनमेंटच्या वतीने रविवारी (दि.2 जुलै) ताकद उद्योजकतेची या विषयावर निशुल्क व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.…

नाना डोंगरे यांना भिम पँथरचा समाजभूषण पुरस्कार

राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती दिनी झाला सामाजिक कार्याचा सन्मान अहमदनगर (प्रतिनिधी)- भिम पँथर सामाजिक संघटनेच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले.…

मनपाचा अजब कारभार, अर्ध्या कर्मचारींना सातवा वेतन तर उर्वरीत कर्मचारी लाभापासून वंचित

शिक्षकांसह आयुक्त, उपायुक्त, लेखापरीक्षक व लेखापाल यांना लाभ मिळत असताना कर्मचारींना का नाही? नगरसेविका शिला दीप चव्हाण यांचा प्रश्‍न अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत शिक्षकांसह आयुक्त, उपायुक्त, लेखापरीक्षक व लेखापाल सातव्या वेतन…